Instant Chilli Pickle to Spice up your meal | चटपटीत हिरव्या मिरचीचे लोणचं | Hari Mirch ka Achar

Описание к видео Instant Chilli Pickle to Spice up your meal | चटपटीत हिरव्या मिरचीचे लोणचं | Hari Mirch ka Achar

🔥 चटपटीत हिरव्या मिरचीचे लोणचं - जेवणात तिखट तडका! 🌶️🍽️

👉 "एक घास, चटकारा खास!" 👈

👌🏽 घरगुती चव, ताज्या हिरव्या मिरच्या आणि मसाल्यांचा परिपूर्ण मिलाफ!

आजचं ऑर्डर करा: 📞 9096606797

The secret of making Hari Mirch ka acharin minutes! ‪@VegVarietiesRecipes‬ : असं बनवा हिरव्या मिरचीचं झटपट लोणचं
Green Chilli Pickle Recipe: प्रत्येक भागात एवढचं नव्हे तर प्रत्येत घरात लोणचं Pickle तयार करण्याची पद्धत ही खास आणि निराळी असते. लोणचं कैरीचं असो, लिंबाचं किंवा मिरचीचं Chille ताटात लोणचं असलं की जेवणाची Meal चव आणखी वाढते
ताटातल्या स्वादिष्ट भोजनाची चव आणखी वाढते ती म्हणजे जेव्हा तोंडी लावण्यासाठी सोबत लोणचं असतं. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोणची घराघरांमध्ये तयार केली जातात.
प्रत्येक भागात एवढचं नव्हे तर प्रत्येत घरात लोणचं Pickle तयार करण्याची पद्धत ही खास आणि निराळी असते. लोणचं कैरीचं असो, लिंबाचं किंवा मिरचीचं Chilli ताटात लोणचं असलं की जेवणाची Meal चव आणखी वाढते.
वर्ष भरासाठी लोणचं तयारं करणं म्हणजे तसं सोप काम नाही. यासाठी सर्व साहित्य योग्य प्रमाणात वापरून ते चांगलं मुरणं गरजेचं असतं. चांगलं मुरलेलं लोणचं चवीला Taste तर रुचकर लागतच शिवाय ते वर्षभर टिकतं ही.
मात्र जर तुम्हाला काही दिवस टिकेल असं मिरचीच झटपट लोणचं तयार करायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. green chilli instant pickle,
झटपट इन्स्टंट मिरचीचं लोणचं तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडी प्रमाणे मिरच्यांची निवड करू शकता. यासाठी तुम्ही छोट्या तिखट लवंगी मिरच्याही वापरू शकता किंवा मोठ्या मिरच्याही वापरू शकता. मात्र जर साधारण मध्यम तिखट मिरचीचं लोणचं चवीला उत्तम लागतं.
हिरव्या मिरचीचा आस्वाद घ्यायला सर्वांनाच आवडतं. अनेकजण जेवताना तोंडी लावण्यासाठी मिरचीचा आस्वाद घेतात. आत्तापर्यंत तुम्ही मिरचीचं लोणचं, मिरची भजी, मिरचीचा ठेचा खाल्लाच असेल. काही लोकांना एकवेळ भाजी दिली नाही तरी चालेल पण ताटामध्ये लोणचे किंवा चटणी पाहिजेच. तुम्हालाही वेगवेगळ्या प्रकारच्या चटणींची चव चाखायला आवडते का?आज आम्ही तुम्हाला मसाला मिरची कशी बनवायची हे सांगणार आहोत.अशी चटपटीत मिरची ताटात असल्यावर, जेवणाची लज्जत नक्कीच वाढणार. चला तर पाहुयात याची सोपी रेसिपी
लोणचं हा अनेकांचा वीक पॉइंट असतो. लोणचं नसेल तर काहींना जेवण केल्यासारखं वाटतच नाही. अशा खवय्यांसाठी घेऊन आलोय हिरव्या मिरच्याच्या लोणच्याची रेसिपी…
बाराही महिने आपल्याला लोणचं दिलं तर आपण ते खातो. कैरीचे, मिरचीचे, लिंबूचे चटपटीत लोणचे आपल्या घरी वर्षभर करून ठेवले जाते. पण कधी कधी लोणचं बनवायला फार वेळ लागतो किंवा लोणचं टिकत नाही किंवा लोणच्याला बुरशी लागते. तिखट आणि चटपटीत मिरचीचे लोणचे बनवताना जर तुम्हीही या राजस्थानी टिप्सचा वापर केला तर तुमचं लोणचंही झटपट तयार होईल.
कधी कधी तिखट, चटपटीत आणि मसालेदार खावेसे वाटले की आपण राजस्थानी खाद्यपदार्थांकडं वळतो. अनेकदा आपण हॉटेलमध्ये गेल्यावर राजस्थानी थाली मागवतो आणि त्याचा आनंद घेतो. राजस्थानी डाळबाटी असो किंवा राजस्थानी कढी अनेकांनी याचा आस्वाद घेतलाच असेल.

जेवणाचा आनंद द्विगुणीत व्हावा म्हणून या जेवणासोबत लोणचे नक्की असते. पण लोणचे तयार करण्याची एक पद्धत असते, ते बनवतांना ऊन दाखवलं जातं, तेल सुटत नाही तोपर्यंत काळजी घ्यावी लागते. पण आज तुम्हाला अशा सोप्या टिप्स देत आहोत की तुम्हाला मिरचीचे लोणचे झटपट बनवता येईल आणि इतकी काळजीही घ्यावी लागणार नाही.

Your taste buds will be dancing when you eat this Hari Mirch ka Achar, or Indian Green Chilli Pickle. It has a distinct spicy kick and is created with green chili peppers, mustard seeds, salt, and oil. You may quickly prepare this delectable side dish to go with your regular dinners.

Комментарии

Информация по комментариям в разработке