कोकणातल्या बारमाही धबधब्यापैकी एक -

Описание к видео कोकणातल्या बारमाही धबधब्यापैकी एक -

कोकणातल्या बारमाही धबधब्यापैकी एक - #धोधवणे धबधबा, संगमेश्वर | #Dhodhavane Waterfall, Sangameshwar

धोधवणे धबधबा / धोडवणे तिवरे धबधबा - कोकणातील बारमाही धबधब्यापैकी एक. रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यामध्ये हा धबधबा आहे. बाराही महिने वाहणारा आणि सह्याद्रीच्या खोऱ्यात निसर्गाच्या कुशीत हा धबधबा आहे. संगमेश्वर पासून १५ २० किलोमीटर अंतरावर नायरी तिवरे गाव आहे तेथे तुम्ही बस किंवा खाजगी वाहनाने येऊ शकता. तिवरे / नायरी गावातून दोन ते अडीच तास चालत गेल्यावर आपल्याला धबधब्याचे दर्शन होते. धबधब्याकडे जाणारी वाट साधी आणि सोपी आहे. थोडीफार चढण आहे पण कठीण नाही. या ठिकाणचे आणखी एक आकर्षण म्हणजे 'धामणकोंड डोह. हे देखील आकर्षक आहे.

Dhodhavane Waterfall | Dodhavane Waterfalls | Dodavane Waterfalls | Dhodavane Waterfalls

पायथ्याचे गाव : नायरी - तिवरे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र

निवास:
संगमेश्वरमध्ये हॉटेल्स उपलब्ध आहेत.

तेथे पोहोचणे:
संगमेश्वरपासून अगदी जवळ.साधारण १५-२० किमी.

हवाई मार्गे: सर्वात जवळचे विमानतळ दामोलिम, गोवा आहे.

रेल्वेने: संगमेश्वर रेल्वे स्टेशन : राष्ट्रीय महामार्ग 17 (मुंबई - गोवा महामार्ग) वर स्थित आहे.

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:
कर्णेश्वर मंदिर :    • कोकणातले सुंदर कर्णेश्वर मंदिर, सप्ते...  
सप्तेश्वर मंदिर :    • सप्तेश्वर मंदिर - संगमेश्वर, रत्नागिर...  
टिकळेश्वर मंदिर :    • मित्रांसोबत गेलो महादेवांच्या दर्शनाल...  
राजवाडी गरम पाण्याचे कुंड :    • निसर्गाचं अद्भुत रूप इथे पाहायला मिळत...  
मार्लेश्वर मंदिर, धबधबा :    • मार्लेश्वर मंदिर, देवरुख | Shri Marle...  
गणपतीपुळे मंदिर :    • गणपतीपुळे मंदिर आणि किनाऱ्यावरचे जीवर...  

Location - Dhodhavane Waterfall, Nayari - Tivare, Sangameshwar, Ratnagiri
Google Guide : https://goo.gl/maps/pNSq5xgB6TAMmj7H8
Nearest Village : Nayari - Tivare, Sangameshwar, Ratnagiri

Dhodhavane Dhabdhaba | Dhodhavane Waterfall | Waterfalls in Konkan | Dodhavane Dhabdhaba | Dodhavane Waterfall

#KonkanWaterfalls #Dhodhavane #DhodhavaneDhabdhaba

For Promotion Contact : [email protected]

S O C I A L S :-
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
YouTube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Work hard! Stay Positive !!

Комментарии

Информация по комментариям в разработке