Prakash Ambedkar: Vanchit Bahujan Aghadi महाविकास आघाडी सोबत नसल्याने काय होईल? Lok Sabha Elections

Описание к видео Prakash Ambedkar: Vanchit Bahujan Aghadi महाविकास आघाडी सोबत नसल्याने काय होईल? Lok Sabha Elections

#BBCMarathi #prakashambedkar #vanchitbahujanaaghadi

वंचित बहुजन आघाडीने 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी वंचितनं 8 जणांची पहिली यादी जाहीर केली होती. म्हणजे, लोकसभेच्या महाराष्ट्रातील एकूण 48 पैकी 19 जागांवर वंचित बहुजन आघाडीने उमेदवार घोषित केले आहेत.

यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आणि कोल्हापुरातील काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
आणखी काही जागांवर महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ, असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.

पण त्यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत न आल्याने काय बिघडू शकतं?

पाहा मयुरेश कोण्णूर यांनी प्रकाश आंबेडकरांची घेतलेली ही मुलाखत.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке