Kokanche Khele / बहुरंगी नमन-भाग २_श्री नवलाई देवी राधाकृष्ण नमन मंडळ, कुरणे (मधली पडयेवाडी), लांजा

Описание к видео Kokanche Khele / बहुरंगी नमन-भाग २_श्री नवलाई देवी राधाकृष्ण नमन मंडळ, कुरणे (मधली पडयेवाडी), लांजा

नमस्कार मंडळी,
.
मी सर्वेश, आपल्या मराठी YouTube चॅनल "Parlekar SarveSh" (पार्लेकर सर्वेश) मध्ये स्वागत करतो.
.
श्री हनुमान जयंती उत्सव, ओझर (२०२४) आयोजित श्री नवलाई देवी राधाकृष्ण नमन मंडळ, कुरणे (मधली पडयेवाडी), लांजा ह्या नमन मंडळाने अतिशय सुंदर, उत्तम असं बहुरंगी नमन (वगनाट्य आणि गौळण) सादर करत समस्त ओझर वासीयांचं मनोरंजन केले.

ह्या नमनाचे एकूण ४ भागात रूपांतर केले आहे. लवकरात लवकर सगळे भाग आपल्या चॅनलवर प्रस्तुत होतील ह्याची ग्वाही देतो.
.
श्री नवलाई देवी राधाकृष्ण नमन मंडळ,
कुरणे (मधली पडयेवाडी), लांजा, रत्नागिरी.
बहुरंगी नमन : गौळण आणि कृष्णलीला - भाग ३
YouTube Video Link :

   • Kokanche Khele / बहुरंगी नमन-भाग ३_श्...  
.
विडिओ आवडला असेल तर,
लाईक 👍
शेअर ➡️
कॉमेंट ✒️
सबस्क्राईब 🔔
नक्की करा.
.
धन्यवाद.

Комментарии

Информация по комментариям в разработке