Hemagudda Fort Karnatak हेमागुड्डा किल्ला कर्नाटक ಹೇಮಗುಡ್ಡ

Описание к видео Hemagudda Fort Karnatak हेमागुड्डा किल्ला कर्नाटक ಹೇಮಗುಡ್ಡ

हेमागुड्डा किल्ला कर्नाटक ಹೇಮಗುಡ್ಡ
गाव : हेमागुडा, तालुका : गंगावती, जिल्हा : कोप्पल, प्रकार :भुईकोट, समुद्रसपाटीपासून उंची : 520 मीटर.
Coordinates: 15°26′1″N 76°23′24″E
कर्नाटक कोप्पलपासून ३० किमी वर तर गंगावथी पासून १८ किमीवर १८ किमी वर #हेमागुड्डा हा १४ व्या शतकातील किल्ला आहे.
कनकागिरी राज्याचा भाग असलेला १४ व्या शतकातील हेमागुड्डा किल्लावर पालेगार राजवटीने १५ ते १८ शतकापर्यंत राज्य केले. डोंगराळ भागामुळे हा किल्ला गुप्त असल्यासारखं आहे कारण फक्त पूर्वेकडून किल्ल्याला प्रवेश करता येतो बाकी ३ बाजूनी उंच डोंगर आहेत. या वैशिष्टमुळेच युद्ध वेळी पालेगार साठी हा किल्ला उपयोगी होता.
किल्ल्यामध्ये १५१० ते १५३३ मध्ये कनकागिरी राज्याचा दुसरा राजा उदचा नायक यानें बांधले गेलेलं दुर्गामा देवीच मोठं व पुरातन शिव पार्वती, कनकाचाला, लक्ष्मी नरसिंम्हा अशी प्रसिद्ध मंदिर आहेत.
दसरा सणाला येथे मोठा उत्सव असतो.
किल्याची तटबंधी व त्याला असणारे बुरुज मजबूत बांधणीचे आहेत, मंदिरासमोर एका डोंगरावर एका बुरुजाचे अवशेष दिसून येतात, पण बाकी वर डोंगरावर किल्ल्याचे अवशेष राहिले नाहीत.
Trekkers Journey
Trekkers Journey

Комментарии

Информация по комментариям в разработке