सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
तोच ती बटाटा भाजी नको वाटते, करा हिरव्या वाटणातली बटाटा भाजी | बटाटा रस्सा भाजी Batata Rassa Recipe
हिरव्या वाटणातली बटाटा भाजी रेसिपी | पुरी भाजी रेसिपी | ताज्या वाटणातली बटाट्याची भाजी रेसिपी | आलू पुरी रेसिपी | Hirvya Vatanatli Batata Bhaji Recipe | Puri Bhaji Recipe | Tajya Vatanatli Batatyachi Bhaji Recipe | Aloo Puri Recipe
साहित्य | Ingredients
• उकडलेला बटाटा ३-४ मध्यम | Boiled potatoes 3-4 medium
वाटणासाठी | For the masala paste:
• कोथिंबीर १ कप | Coriander leaves 1 cup
• आले १ इंच | Ginger 1 inch
• लसूण १०-१२ | Garlic cloves 10-12
• हिरवी मिरची ३-४ | Green chilies 3-4
फोडणीसाठी | For tempering:
• तेल २ टेबलस्पून | Oil 2 tablespoons
• मोहरी १/२ टीस्पून | Mustard seeds 1/2 teaspoon
• जिरे १/२ टीस्पून | Cumin seeds 1/2 teaspoon
• हिंग १/४ टीस्पून | Asafoetida 1/4 teaspoon
• कढीपता १०-१२ | Curry leaves 10-12
• लाल सुक्या मिरच्या २-३ | Dry red chilies 2-3
• हळद १/२ टीस्पून | Turmeric powder 1/2 teaspoon
• धने पूड १ टीस्पून | Coriander powder 1 teaspoon
• गरम मसाला पावडर १/२ टीस्पून | Garam masala powder 1/2 teaspoon
• लिंबाचा रस १ टीस्पून | Lemon juice 1 teaspoon
• चिरलेली कोथिंबीर | Chopped coriander leaves
हिरव्या वाटणातली बटाटा भाजी (पुरीसाठी खास)
• वाटण तयार करा – मिक्सरमध्ये कोथिंबीर, आले, लसूण, हिरव्या मिरच्या थोडंसं पाणी घालून वाटून घ्या.
• फोडणी करा – कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, आणि सुक्या मिरच्या टाका. थोडं परतून त्यात हळद घाला.
• वाटण परता – त्यात तयार केलेलं हिरवं वाटण टाकून 2 मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घ्या. नंतर धने पूड, गरम मसाला, मीठ आणि पाणी घालून मिक्स करा आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्या. त्यात उकडून सोललेले बटाटे घाला. गरजेप्रमाणे गरम पाणी घाला आणि मंद आचेवर ३-४ मिनिटे उकळू द्या
• थोडा लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर घालून एकदाच हलवून गरम गरम सर्व्ह करा.
how to make aalu puri recipe -
Prepare the masala paste – In a mixer, grind coriander leaves, ginger, garlic, and green chilies with a little water to make a paste.
Prepare the tempering – Heat oil in a pan, add mustard seeds, cumin seeds, asafoetida, curry leaves, and dry red chilies. Sauté for a bit and then add turmeric powder.
Cook the masala – Add the prepared green masala paste to the tempering and sauté for 2 minutes. Then, add coriander powder, garam masala, salt, and water, mix well, and cook until the oil separates.
Add the potatoes – Add the boiled and peeled potatoes. Add warm water as needed and simmer on low heat for 3-4 minutes.
Serve – Add a bit of lemon juice and chopped coriander leaves, give it a final stir, and serve hot.
Other Recipes
बटाट्याचा गावरान रस्सा | खाल्यानंतर चव विसरणार नाही असा झणझणीत रश्याचा बटाटा Potato Curry Recipe
• बटाट्याचा गावरान रस्सा | खाल्यानंतर चव विस...
टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळ्या वाटणातील जिभेला चव आणणारी चटपटीत बटाटा रेसिपी | recipe
• टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळ...
रोज काय बनवायचं प्रश्न पडतो? कधी पहिली नसेल, ठेचून केलेली खमंग बटाटा भाजी | टिफिन 3 | SaritasKitchen
• रोज काय बनवायचं प्रश्न पडतो? कधी पहिली नसे...
टोमॅटो बटाटा भाजी | रोजच्या जेवणासाठी / डब्यासाठी बिना वाटण चमचमीत बटाटा भाजी Aalu Tamatar ki Sabji
• टोमॅटो बटाटा भाजी | रोजच्या जेवणासाठी / डब...
ऑफिसचा डब्बा - चमचमीत आलू गोभी मसाला | Office Tiffin Recipe | Alu Gobhi Masala Recipe
• ऑफिसचा डब्बा - चमचमीत आलू गोभी मसाला | Off...
झटपट सोप्या ४ दिवसाच्या ४ भाज्या | डब्यासाठी, रोजच्या जेवणासाठी लसूणी फ्लॉवर, कोबीमटार Tiffin Recipe
• झटपट सोप्या ४ दिवसाच्या ४ भाज्या | डब्यासा...
डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत झटपट होणाऱ्या - मटकीची उसळ, डाळकांदा, कुरडई भाजी 4 Tiffin Recipes
• डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत झटपट हो...
डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत, झटपट होणारे उसळींचे प्रकार- मसूर, मूग, चवळी उसळ 4 Tiffin Recipes
• डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत, झटपट ह...
श्रावणातील भाज्यांसाठी १५दिवस टिकणारे वाटण | दाटसर रस्साभाज्या होतील पटकन flower
• श्रावणातील भाज्यांसाठी १५दिवस टिकणारे वाटण...
#hiryavatnatilbatatabhaji #bhatatarassabhjirecipe #tiffinsathibhajirecipe #aalupuri #saritaskitchenrecipe #हिरव्यावाटणातीलबटाटाभाजीरेसिपी #पुरीभाजी #टिफिनरेसिपी #बटाटारस्साभाजी #सरिताकिचन
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries – [email protected]
Информация по комментариям в разработке