स्वाध्याय इयत्ता १०वी भूगोल । स्वाध्याय लोकसंख्या । Swadhyay class 10 geographyI Swadhyay loksankhya
स्वाध्याय इयत्ता दहावी भूगोल, स्वाध्याय लोकसंख्या, Swadhyay class 10 geography, Swadhyay Loksankhya, question answer Loksankhya, 10th geography 6, question answer 10th geography 6, Swadhyay class 10, स्वाध्याय इयत्ता दहावी, इयत्ता दहावी भूगोल, लोकसंख्या, Loksankhya, इयत्ता दहावी भूगोल लोकसंख्या, Class 10 geography loksankhya, SSC board exam, SSC exam, SSC State board, SSC state board exam, SSC Maharashtra board
प्रश्न १. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. चूकीची विधाने दूरूस्त करा.
(अ) भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे.
(आ) ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात.
(इ) भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे.
(ई) भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे.
(3) ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे.
प्रश्न २. दिलेल्या सुचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) भारतातील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने लिहा. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश.
(आ) ब्राझीलमधील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार चढत्या क्रमाने लिहा. ॲमेझॉनस, रिओ दी जनेरिओ, अलाग्वास, पावलो, पॅराना. सावो
(इ) लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल व प्रतिकूल अशा गटांत वर्गीकरण करा. सागरी सान्निध्य, रस्त्याची कमतरता, समशीतोष्ण हवामान, उदयोगधंदयांची उणीव, नवीन शहरे आणि नगरे, उष्ण कटिबंधीय आर्द्र वने, खनिजे, निमशुष्क हवामान, शेतीस उपयुक्त जमीन.
प्रश्न ३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा.
(आ) लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा.
प्रश्न ४. भौगोलिक कारणे लिहा.
(अ) लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.
(आ) ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.
(इ) भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.
(ई) अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे..
(उ) गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे.
प्रश्न ५. (अ) एक चौकिमी क्षेत्र दर्शवणाऱ्या 'अ' व 'आ' चौकोनांमधील लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून वर्गवारी करा.
(आ) आकृती 'आ' मधील एक चिन्ह = १०० व्यक्ती असे प्रमाण असल्यास स्त्री-पुरुष प्रमाण सांगा.
प्रश्न ६. आकृती ६.१ 'आ' मधील लोकसंख्येच्या घनतेविषयी भाष्य करा.
उपक्रम :
तुमच्या जिल्ह्याच्या लोकसंख्येची तालुकानिहाय आकडेवारी मिळवा व ती लोकसंख्या जिल्ह्याच्या नकाशात टिंब पद्धतीने दाखवा.
Class 10 Science 1 Exercise playlist link👇
• Class 10th Science 1 Exercise
Class 9 science 1 Exercise playlist link 👇
• Class 9th Science Exercise
• Class 8th Science Exercise
Class 8 science Exercise playlist link👇
• Class 8th Science Exercise
Class 10 Science 2 Exercise playlist link👇
• Class 10th Science 2 Exercise
Class 9 science 2 Exercise playlist link👇
• Плейлист
वर्ग 9 विज्ञान 2 स्वाध्याय link 👇
• Плейлист
वर्ग 10 विज्ञान 2 स्वाध्याय link 👇
• वर्ग 10 विज्ञान २ स्वाध्याय
वर्ग 9 मराठी स्वाध्याय playlist link 👇
• वर्ग 9 मराठी स्वाध्याय
वर्ग 10 विज्ञान 1 स्वाध्याय playlist link 👇
• वर्ग 10 विज्ञान १ स्वाध्याय
वर्ग 10 हिंदी स्वाध्याय playlist link 👇
• वर्ग 10 हिंदी
वर्ग 9 भूगोल स्वाध्याय playlist link 👇
• वर्ग 9 भूगोल स्वाध्याय
वर्ग 10 इतिहास स्वाध्याय playlist link 👇
• वर्ग 10 इतिहास स्वाध्याय
वर्ग 9 इतिहास स्वाध्याय playlist link 👇
• वर्ग 9 इतिहास स्वाध्याय
वर्ग 8 भूगोल स्वाध्याय playlist link 👇
• वर्ग 8 भूगोल स्वाध्याय
वर्ग 8 इतिहास स्वाध्याय playlist link 👇
• वर्ग 8 इतिहास स्वाध्याय
वर्ग 10 भूगोल स्वाध्याय playlist link 👇
• वर्ग 10 भूगोल स्वाध्याय
वर्ग 10 मराठी स्वाध्याय playlist link 👇
• वर्ग 10 मराठी स्वाध्याय
वर्ग 9 विज्ञान 1 स्वाध्याय playlist link 👇
• वर्ग 9 विज्ञान स्वाध्याय
Thanks for watching 🙏😊
Please like share and subscribe our channel.....
Информация по комментариям в разработке