Congress Candidate 3rd List Live: काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, कोणत्या १६ जणांना संधी ?

Описание к видео Congress Candidate 3rd List Live: काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, कोणत्या १६ जणांना संधी ?

#BolBhidu #Congress #MaharashtraVidhanSabhaElections2024

काँग्रेसनं ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर २३ उमेदवारांची आजच दुसरी यादी जाहीर केली. आता काँग्रेसनं १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेस अनेक सरप्रायझिंग चेहऱ्यांना संधी दिलीय. काँग्रेसच्या या यादीत कुठल्या उमेदवारांचा समावेश आहे ? कुठल्या उमेदवाराचा सामना कुणाशी होणार आहे ? काँग्रेसच्या यादीमधले उमेदवार आणि या यादीबद्दलचं विश्लेषण बोल भिडूच्या या लाईव्हमधून समजून घेऊयात.

http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке