Fish tandoori | Vanita Kharat | Koli Recipe | Nalinee Mumbaikar | Kolin Baay

Описание к видео Fish tandoori | Vanita Kharat | Koli Recipe | Nalinee Mumbaikar | Kolin Baay

वनिता खरात आली नलिनी काकूंच्या घरात ❤️
कशी वाटली Recipe नक्की Comment मध्दे सांगा ❤️

नलिनी काकूंचा घरगुती मसाला व अलिबाग ची सुकी मच्छी Order करण्यासाठी www.nalineekaku.com वर Visit करा 😇 ✅

नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत तांब माशाची तंदुरी / फिश तंदुरी 🐟🔥

साहित्य:
मासा, हळद, घरगुती मसाला, गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर मिरचीचा वाटण, केळीचे पान.

कृती:
१) हा मी तांब मासा घेतलेला आहे ह्याला रेड स्नॅपर असेही म्हणतात.
२) सर्वात प्रथम माशाची खवले काढून घ्या व त्याला मधून चिरून घ्या, माझा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या
३) आता माशाला मीठ हळद आलं लसूण पेस्ट लावून मॅरीनेट करा.
४) त्यानंतर घरगुती मसाला व गरम मसाला माशाच्या दोन्ही बाजूला लावा
५) माशाला पाडलेल्या चिरांमध्ये लसणाच्या पाकळ्या टाका
६) आता एका केळीच्या पानांमध्ये माशाला बांधून घ्या.
७) माशाला वीस ते पंचवीस मिनिटं दोन्ही बाजूंनी तंदूरवर शिजवून घ्या
८) वरून कोथिंबीर गार्निश करा.

तर अशाप्रकारे तयार आहे आपली माशाची तंदूरी 😋

रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा.❤️

#prawns #pomfret #bombayduck #bombayduckfry #chickenthali #kingfish #seafood #seafoodlover #fishing #koli #agrikoli #mihaykoli #kokan #food #fishrecipes #recipes #foodie #marathi #alibag #ekvira #ekviraaai #reels #reelsinstagram #trending #viral #vanitakharat #maharashtrachihasyajatra #mhj #nalineemumbaikar #marathimulgi

नलिनी काकूंचा किचन क्वीन घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील Link वर Click करा 👇🏼
www.nalineekaku.com

video credit:
music: @YouTube @pravinkoli @tejaspadave
DOP: @vikrantmumbaikar9479
assist: Pritam Mumbaikar
Management: Soniya Mumbaikar
Production: Saniya Mumbaikar

stay tuned for more authentic koli seafood recipes ❤️

Like, share, Comment and Subscribe to our channel 🎬😇

Комментарии

Информация по комментариям в разработке