Joshi - Abhyankar Case मधल्या Jakkal Gang च्या भीतीमुळे Pune दीड वर्ष अघोषित Lockdown मध्ये होतं..

Описание к видео Joshi - Abhyankar Case मधल्या Jakkal Gang च्या भीतीमुळे Pune दीड वर्ष अघोषित Lockdown मध्ये होतं..

#BolBhidu #JoshiAbhyankarCase #PuneCrime

पुण्यातलं गँगवॉर, कोयता पॅटर्न या बातम्या येणं आता नवीन राहिलेलं नाही. या बातम्या येतात काही दिवस चर्चा होते आणि त्यात्या भागात तेवढ्यापुरती भीती निर्माण होऊन बातम्या विसरल्याही जातात. पण पुण्यात एक हत्याकांड असं घडलं होतं, ज्यामुळं पुण्यातला कुठला भाग नाही. तर सगळं पुणेच हादरलं होतं, ते सुद्धा काही दिवसांसाठी नाही, तर दीड वर्षांसाठी. जोशी अभ्यंकर हत्याकांड ज्याच्या आठवणी आजही पुणेकर विसरलेले नाहीत.

कॉलेजला जाणाऱ्या मुलांनी पुण्यात एक दोन नाही, दहा जणांचा जीव घेतला होता. तोही नायलॉनच्या दोऱ्या वापरुन, यात त्यांचे जवळचे मित्र होते, निष्पाप नागरिक होते. पण या घटनांनी पुण्यावर भीतीचं सावट पसरलं होतं, तेही तब्बल दीड वर्ष. १९७६ च्या हिवाळ्यात पुण्यात नेमकं काय घडलं होतं ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке