संत तुकाराम महाराज अभंगगाथा अभंग. ८५७. बहुतां जन्मांअंतीं । जोडी लागली हे हातीं ॥ १ ॥

Описание к видео संत तुकाराम महाराज अभंगगाथा अभंग. ८५७. बहुतां जन्मांअंतीं । जोडी लागली हे हातीं ॥ १ ॥

https://youtube.com/@warkarisantsahit...

#warkarisantsahitya
८५७. बहुतां जन्मांअंतीं । जोडी लागली हे हातीं ॥ १ ॥
मनुष्यदेहा ऐसा ठाव । धरीं पांडुरंगीं भाव ॥ २ ॥ बहु केला फेरा ।येथें सांपडला थारा ॥ ३॥ तुका म्हणे जाणे । ऐसे दुर्लभ ते शाहाणे ॥ ४ ॥
।।राम कृष्ण हरी ।।
आपल्या आवडत्या चॅनलवर आपले स्वागत आहे . चॅनल आवडल्यास नक्कीच सब्स्क्राईब करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке