Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть आयुष्याच्या शाळेत शिकलेली अभिनेत्री, निर्माती आणि उद्योजिका |Tejaswini Pandit | Ashwini Teranikar

  • आरपार | Aarpaar
  • 2025-07-12
  • 18737
आयुष्याच्या शाळेत शिकलेली अभिनेत्री, निर्माती आणि उद्योजिका |Tejaswini Pandit | Ashwini Teranikar
AarPaartejaswini pandit movies marathitejaswini pandit interviewtejaswini pandit songstejaswini pandit raj thackeraytejaswini pandit and swapnil joshi scenetejaswini pandit and swapnil joshi movietejaswini pandit chala hawa yeu dya full episodetejaswini pandit podcasttejaswini pandit swapnil joshi kisstelaswini pandit biographytejaswini pandit biographytejaswini pandit hot songstejaswini pandit chala hawa yeu dyayere yere paisawoman ki baatmarathi
  • ok logo

Скачать आयुष्याच्या शाळेत शिकलेली अभिनेत्री, निर्माती आणि उद्योजिका |Tejaswini Pandit | Ashwini Teranikar бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно आयुष्याच्या शाळेत शिकलेली अभिनेत्री, निर्माती आणि उद्योजिका |Tejaswini Pandit | Ashwini Teranikar или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку आयुष्याच्या शाळेत शिकलेली अभिनेत्री, निर्माती आणि उद्योजिका |Tejaswini Pandit | Ashwini Teranikar бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео आयुष्याच्या शाळेत शिकलेली अभिनेत्री, निर्माती आणि उद्योजिका |Tejaswini Pandit | Ashwini Teranikar

मराठी चित्रपटसृष्टीतील गोड, सुंदर आणि तेजस्वी चेहरा आणि अगदीच ओळख सांगायची झाली तर "गुलाबाची कळी" एवढं जरी म्हटलं, तरी समजून जाईल की आपण नेमकं कोणाबद्दल बोलतोय! अभिनेत्री, निर्माती आणि उद्योजिका तेजस्विनी पंडित... जिने आजच्या Woman Ki Baat मध्ये आपल्याशी तिच्या खास शैलीत गप्पा मारल्या आहेत!

खरं तर तेजस्विनीच्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवातच खूप रंजक पद्धतीने झाली. कारण अभिनेत्री ती accidentally झाली! कशी? तर एका ऑडिशनला तिच्या बहिणीला जाणं शक्य झालं नाही म्हणून सहजच ती तिथे गेली आणि तिचं selection झालं ही! आणि अशा रीतीने मराठी चित्रपटसृष्टीला मिळाली एक हरहुन्नरी अभिनेत्री...

पण तेजस्विनीने फक्त अभिनेत्रीच नाही तर निर्माती आणि उद्योजिकाही आहे. आणि निर्माती म्हणून तिने जेव्हा काम सुरू केलं, तेव्हा कलाकार आणि निर्मातीमधला फरक, जबाबदाऱ्या, आर्थिक गणितं, आणि निर्णय घेण्याचं मानसिक दडपण हे सगळं कसं असतं? याबद्दल मोकळेपणाने सांगितलं.

उद्योजिका म्हणूज नवीन क्षेत्रात पाऊल टाकताना काय अनुभव आले ? किंवा समाजकारणातली तिची भूमिका नेमकी काय? हे सांगितलं.तसंच एखाद्या गोष्टीबद्दल आपलं मत मांडताना त्यावर येणाऱ्या प्रतिसादाला तोंड देण्याचीही कशी तयारी ठेवायला हवी? हे स्पष्टपणे नमूद केलं.
आणि तिच्याबद्दल सोशल मीडियावर पसरलेल्या खोट्या अफवांबद्दल तितक्याच विनोदी पद्धतीने उत्तरही दिली..

तेव्हा आरपारच्या Woman Ki Baat चा हा भाग तुम्हाला कसा वाटला ? ते नक्की कळवा.


‘आरपार’ चा हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ३० वर्षांच्या आर्थिक विश्वासाचा वारसा जपणाऱ्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चे मिळालेले प्रायोजकत्व हे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

"लोकमान्य मान्सून योजना 2025" अंतर्गत फक्त 500 दिवसांच्या ठेवीवर वार्षिक 10.25% आकर्षक व्याजदर मिळवा. वरिष्ठ नागरिकांना मिळेल अतिरिक्त 0.40% व्याजदर.

तेव्हा पावसाळ्यात गुंतवणुकीसाठी ही सुवर्णसंधी नक्कीच गमावू नका!

अधिक माहितीसाठी कॉल करा: 1800 212 4050 या नंबरवर

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडः
https://www.lokmanyasociety.org/?utm_...

त्याचप्रमाणे, ऑरगॅनिक ब्युटी प्रॉडक्ट्स साठी प्रसिद्ध असलेले आमचे
Gifting Partner
'बरवा' यांचेही खास आभार.
https://barvaskintherapie.com/?gad_so...


Woman Ki Baat Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Host - Vinod Satav / Mugdha Godbole/ Ashwini Teranikar
Research - Maithily Apte, Shivprasad Dhage, Chaitali Oak
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Maithily Apte, Chaitali Oak, Nikhil Mane.
Camera - Rupesh Jagtap, Nikhil Mane.
Video Editing - Ankita Bhosale.
Reel Editing - Ankita Bhosale, Sameer Sayyad, Vedant Dhawade.
Studio Manager- Rahul Sankpal
Other Assistance - Sulindar Mukhiya



00:00 – परिचय
4:20 – निर्मितीची सुरुवात
5:54 – निर्मातीपेक्षा अभिनेत्री होणं सोपं आहे
6:10 – निर्मितीचा प्रवास
9:10 – आधी अभिनेत्रीची exclusivity होती
9:50 – मराठी माणसं साधी असतात
11:25 – प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो
12:10 – मी अभिनेत्री बनेन असं कधी वाटलं नव्हतं
15:00 – राज ठाकरेंचं नाव वापरणं म्हणजे जबाबदारी
17:26 – दहावीनंतर फॅशन डिझायनिंग करायचं ठरवलं होतं
19:22 – करिअर परत येत नाही, शिक्षण कधीही घेता येतं
20:50 – मी चांगली observer आहे
23:24 – काम नेहमी मिळेलच असं नाही, stability नाही
24:20 – पुण्यात पहिलं मिडनाईट सॅलून सुरू केलं
27:35 – अभिनय माझं पहिलं आणि कदाचित शेवटचं प्रेम
27:55 – मी दहावी शिकलेली आहे
30:20 – मानसिक तणावामुळे वजन वाढतं
32:08 – डिप्रेशनमध्ये असलेली माणसं स्वतःबद्दल aware असतात
33:30 – थेरपिस्टकडे जाणं म्हणजे कमजोरी नाही
40:00 – समाजकार्यासाठी राजकारणातच यावं लागेल असं नाही
41:20 – जबाबदारीने बोलणं गरजेचं आहे
42:10 – राजकारण्यांना माणूस म्हणून बघणं महत्त्वाचं
44:40 – सोशल मीडियावर येणं म्हणजे व्यक्त होणं नाही
45:00 – मी ट्रोलर्सला घाबरत नाही
46:15 – सोशल मीडियावर खोटी माहिती
47:30 – लग्नाशिवायही स्त्री पूर्ण होऊ शकते
48:38 – ये रे ये रे पैसा 3

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]