कांद्याचा पीळ कमी झाला, वेणी चांगली झाली आणि काढणी पर्यंत प्लॉट हिरवागार राहिला

Описание к видео कांद्याचा पीळ कमी झाला, वेणी चांगली झाली आणि काढणी पर्यंत प्लॉट हिरवागार राहिला

गाव वाद, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक येथील शेतकऱ्याच्या एक एकर शेतावर आपण ग्रीनयूवाची सॉइल वरदान, सोविंग, ग्रोविंग व ऑरा ही औषधे दिली तर औषधे देण्यापूर्वी कांद्याला पीळ पडला होता, तर आपल्या औषधांनी कांद्याचा पीळ पण कमी झाला त्यानंतर कांद्यांचा स्टम्प साईज चांगली झाली, पोगर ची हाईट पण कमी झाली वेणी लवकर चालू झाली, प्लॉट शेवट म्हणजे काढणीच्या वेळेपर्यंत प्लॉट अजून हिरवागर राहिला, फवारणीसाठी ग्रोविंग आणि ऑरा हे आपली औषधे वापरली त्यांच्या खूप छान उत्तम रिजल्ट मिळाला त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादूर्भाव झाला नाही बाकी शेतकर्याने दुसऱ्या कूठल्या प्रकारची औषधे वापरली नव्हती.
शेतकर्याचा दुसरा प्लॉट त्या विडिओ मधे आपण पाहू शकतो दुसऱ्या प्लॉट ची एकाच तारखेला लागवड आहे तर त्याची quality आणि आपल्या कांद्याची quality , कांद्याच्या सफेद मुळांची संख्या, स्टंप साईझ, कांद्याची साईझ, सगळ्या बाबतींमध्ये आपला कांदा सरस ठरला आणि तो हि फक्त ६०००/- च्या कमी खर्चामध्ये कि जो शेतकऱ्याला केमिकलचा औषध वापरून जो प्लॉट बनवला तो जवळजवळ १० ते १२ हजार रुपया पर्यंत झाला आणि आपला पेक्षाही त्याचा कांदा व्यवस्थित नव्हता आपला कांदा त्यांच्या पेक्षाही सरस आहे.
अश्या प्रकारे कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न घ्यायचं असेल तर नक्की संपर्क साधा

Комментарии

Информация по комментариям в разработке