धन्य आजि दिन, संत दर्शनाचा... श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठाचे सहाध्यायी आळंदी.

Описание к видео धन्य आजि दिन, संत दर्शनाचा... श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठाचे सहाध्यायी आळंदी.

धन्य आजी दिन संत दर्शनाचा | Dhanya Aaji Din sant darshanacha ▌♫ ▐



धन्य आजि दिन संत दर्शनाचा ।
अनंत जन्मी चा क्षीण गेला ॥१॥

मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे ।
कदा न सोडावे चरण त्यांचे ॥2॥

त्रिविध तापाची झाली बोळवण ।
देखिले चरण वैष्णवांचे ॥३॥

एका जनार्दनी घडो त्यांचा संग ।
न व्हावा वियोग जन्मोजन्मी ॥४॥
*************************************************
गायक/संवादिनी.... श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
तबला..... डिजिटल तबला मास्टर.
तबला कंट्रोलर... श्री सच्चिदानंद वानखेडे.
टाळ संगत.... श्री शिवराज गायकवाड, श्री संदिप महाजन, कु.खुशी शिंबरे.
कोरस........सर्व सहाध्यायी
************************************************
कॅमेरा शुटींग... श्री रामकृष्ण इंगोले.
************************************************
आयोजक....गीतार्थ पाठ, माऊली पार्क हनुमानवाडी केळगाव आळंदी. मोबा.9823150559.
*************************************************

Комментарии

Информация по комментариям в разработке