❤️साखरपुडा समारंभ ❤️| कोकणातील पारंपारीक पद्धतीने साखरपुडा समारंभ

Описание к видео ❤️साखरपुडा समारंभ ❤️| कोकणातील पारंपारीक पद्धतीने साखरपुडा समारंभ

कोकणातील मुलगा मुलगी पसंती|पारंपरिक पद्धतीने साखरपुडा|kedar & minakshi cha साखरपुडा|Engagement Vlog Kokan
#engagement​ #साखरपुडा​ #engagementring​ #kokan​ #कोकण #wedding #kokani


----------------------------------------------------------------------------------

मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा,, सण, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन

Комментарии

Информация по комментариям в разработке