मूरघास बंकर आणि खड्याची मापे कशी काढावी ? डॉ शैलेश मदने सर व्हिडिओ क्र ४... siliage making process

Описание к видео मूरघास बंकर आणि खड्याची मापे कशी काढावी ? डॉ शैलेश मदने सर व्हिडिओ क्र ४... siliage making process

मूरघास करतांना सर्वात महत्त्वाचे आहे ते बंकर किंवा खड्या यांची मोजमापे.. ही मापे आपल्या गोठ्यातील पशुधनाची संख्या आणि आपणास रोज किती मूरघास लागेल या वर अवलंबून आहे... डॉ शैलेश मदने सर या व्हिडिओ मधून शास्त्रीय पद्धतीने बंकर आणि खड्यातिल मूरघास मापे कशी काढावी या बद्दल माहिती देत आहेत...
नक्की बघा..like आणि शेअर करून Subscription नक्की करा...

Комментарии

Информация по комментариям в разработке