आज पुन्हा एकदा 1kg करंजी चि ऑर्डर पूर्ण केली,करंजी मऊ पडू नये म्हणून असे पीठ मळून घेतले 😊

Описание к видео आज पुन्हा एकदा 1kg करंजी चि ऑर्डर पूर्ण केली,करंजी मऊ पडू नये म्हणून असे पीठ मळून घेतले 😊

Welcome to Jaai's Recipe.
Thank you for watching video.
Please Like, Share and Subscribe !!!


नक्की बनवून पहा ।
धन्यवाद.

--------------------------------------

Recipe Name:

एक किलो रव्याच्या प्रमाणात पाक perfect तयार करून बनवा एकदम मऊसूत दाणेदार पाकातले रव्याचे लाडू।

--------------------------------------
साहित्य:
किलोचे प्रमाण: कारंजीचे पिठं मळण्यासाठी

250g : मैदा
250g : रवा
50g : तेलाचं मोहन
1 tsp : मीठ
पिठ मळण्यासाठी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी लागेल

वाटीचे प्रमाण :
1½ मोठी वाटी: मैदा
1 मोठी वाटी :रवा
½ मोठी वाटीला थोडं कमी : तेलाचं मोहन
1 tsp : मीठ
पिठ मळण्यासाठी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी लागेल

---------------
किलोचे प्रमाण: करंजीचे सारण बनवण्यासाठी:
350gm: खिसलेले खोबरे
250gm: बारीक रवा
450gm: पिठीसाखर
2 tbsp: खसखस
1 tbsp: वेलची पावडर
10-15: बदाम/काजु बारीक चिरलेले
2 tbsp: साजूक तूप

वाटीचे प्रमाण :
4 वाट्या: खिसलेले खोबरे
1 वाटी: बारीक रवा
2 वाट्या: पिठीसाखर
2 tbsp: खसखस
1 tbsp: वेलची पावडर
10-15: बदाम बारीक चिरलेले
1 tbsp: साजूक तूप


#करंजीरेसिपी
#दिवाळीरेसिपी
#karanjirecipe
#करंजी
#karanji
#खुसखुशीत
#दिवाळीफराळरेसिपी
#diwalispecialrecipes
#diwalirecipes
#faral
#फराळ
#दिवाळीरेसिपी
#दिवाळीफराळरेसिपी
#दिवाळीस्पेशल
#दिवाळीफराळ
#दिवाळी_फराळ
#दिवाळी
#फराळबिझनेस
#करंजीरेसिपीमराठी
#karanjirecipemarathi
#karanjisaran
#करंजीसारण
#जाईसरेसिपी
#jaaisrecipe


Karanji recipe
करंजी रेसीपी
Diwali special recipe
Diwali 2024
Karanji recipe marathi
Jaaisrecipe



करंजी रेसिपी
karanji recipe
karanji saran

Комментарии

Информация по комментариям в разработке