आज मी वाचतोय... 📕 छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर...✍️ गजानन भास्कर मेहेंदळे

Описание к видео आज मी वाचतोय... 📕 छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर...✍️ गजानन भास्कर मेहेंदळे

आज मी वाचतोय... ही एक नवीन सिरीज आज पासून सुरू करतो आहे... दररोज तुमच्यासाठी काहीतरी भन्नाट पुस्तकांमधील माहिती घेऊन येण्याचा हा प्रयत्न

📕 पुस्तक - छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर...
✍️ लेखक - गजानन भास्कर मेहेंदळे
📢 प्रकाशक - ऐतिहासिक साहित्य प्रकाशन

छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर यावरील यशवंतराव चव्हाण (तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांचे उद्गार...

#आज_मी_वाचतोय #AajMiWachtoy #पुस्तक #वाचन #ऐतिहासिक_पुस्तके #ऐतिहासिक #गजानन_मेहेंदळे #HistoryBooksReview #HistoryBooksMarathi #ShivajiMaharajMarathiBooks

Комментарии

Информация по комментариям в разработке