स्वतःचे स्टार्टअप चालू करण्या आधी हे नक्की बघा...

Описание к видео स्वतःचे स्टार्टअप चालू करण्या आधी हे नक्की बघा...

नमस्कार मंडळी,
नोकरी सोडून स्टार्टअप करायची इच्छा प्रत्येकाला असते. एकदा स्टार्टअप सुरू झाला की पैसे मिळू लागतील अशी सुद्धा इच्छा असते, पण हे सुरू करताना येणाऱ्या अडचणींचा विचार कधी कोणी करत नाही. नवीन व्यवसाय सुरू करताना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं? हे साई ब्रॅंड होम चे सर्वे सर्वा धनंजय नरवडे यांनी सांगितलं आहे पाहूया या व्हिडीओ मध्ये
व्हिडीओ शेवट पर्यंत नक्की बघा..!
तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...!

तुमच्या आमच्यातला वक्ता: धनंजय नरवडे

नवीन किडेबाज टि -शर्ट
https://kidebaj.com/

सह्याद्री टि-शर्ट
https://kidebaj.com/products/sahyadri...

कर्म टि-शर्ट
https://kidebaj.com/products/karma-bl...
---------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/vk-volunteer

वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणाऱ्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
वैचारिक किडा चे सभासद व्हा.

युट्युब
   / vaicharikkida  
फेसबुक
  / vaicharikkida  
इंस्टाग्राम
  / vaicharikkida  
ट्विटर
  / vaicharikkida  
----------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
1:06 - माणसं नोकरी का सोडत आहेत
2:08 - व्यवसायात Success होण्याची कारणं
2:56 - Startup च्या आधी हे करू नका
4:08 - विकायला शिका
5:12 - Business तुम्हाला कुठेही घेऊन जाऊ शकतो
5:53 - आपल्या भागातील गरज ओळखा
7:21 - स्वतःला शहाणं समजू नका
8:10 - योग्य लोकांना फॉलो करा
8:56 - Startup का टिकत नाही
9:38 - काही लोकं लग्न होत नाही म्हणून startup चालू करतात
10:25 - तुमच्या क्षेत्राचा तुम्ही बाप बना
11:01 - पैश्यांचं मॅनेजमेंट करायला शिका
12:38 - येणाऱ्या संधी कडे Risk म्हणून बघू नका
चलचित्रण: मानस लंके
----------------------------------------------------------------------------
चलचित्रण: मानस लंके

संपादन: ओंकार चव्हाण

दिग्दर्शन: सूरज खटावकर

संकल्पना: प्रशांत दांडेकर

मुखचित्र: अनुज शिंदे

#vaicharikkida #वैचारिककिडा #motivation #motivationalvideo #businessideas #motivational #onlinemoney #व्यवसाय #rich #investment #youth #youthicon #business #development #famus #job #governmentjob #successstories #success #startup #startupbusiness #socialmedia #businessloss #MBAchaywala #motivationalvideo #brand #marathimanus #youth #friends #friendship #love #family #inspiration #indianstartups #marathibusiness #businessideas #startupideas #newbusinessideas

Комментарии

Информация по комментариям в разработке