पाहाच.. म्हैस बाजारात सर्वांत हटक्या पद्धतीने गाभण म्हैस ओळखणारा अवलिया । नाशिक जनावरांचा बाजार

Описание к видео पाहाच.. म्हैस बाजारात सर्वांत हटक्या पद्धतीने गाभण म्हैस ओळखणारा अवलिया । नाशिक जनावरांचा बाजार

हा व्हिडिओ नाशिक म्हैस बाजाराचा असून बाजारात बऱ्याचदा शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. नेमकी तीच फसवणूक होवू नये म्हणून जनावरांच्या बाजारातून म्हैस गाभण आहे का हे तात्काळ ओळखणारा अवलिया मला भेटला होता. तो कीती लवकर आणि अचूक पद्धतीने म्हैस किती महिन्याची गाभण आहे हे ओळखतो. हा व्हिडिओ नक्की पाहा आणि आवडल्यास जरुर शेअर करा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.

#म्हैसबाजारनाशिक
#जनावरांचाबाजार
#गाभणम्हैस
#गुरांचाबाजार
#BuffaloMarket
#गाभणम्हैसकशीओळखावी
#मुऱ्हाम्हैस
#पंढरपुरीम्हैस
#जाफराबादीम्हैस
#म्हशींचाबाजार

Комментарии

Информация по комментариям в разработке