जगातील सर्वात पौष्टिक बिनाभाजणीचे मिश्रधान्य भाज्यांचे थालीपीठ | Multigrain Thalipith SaritasKitchen

Описание к видео जगातील सर्वात पौष्टिक बिनाभाजणीचे मिश्रधान्य भाज्यांचे थालीपीठ | Multigrain Thalipith SaritasKitchen

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/


रोज सकाळी नाश्ता मध्ये काय करावे सुचत नाही? आपण पोहे, थालीपीठ, उपीट, शिरा असे बरेच पदार्थ बनवतो. पण कधी कधी थालीपीठ भाजणी तयार नसेल तर? आज आपण अगदी झटपट आणि पौष्टिक मिश्र पालेभाज्या, फलभाज्या आणि मोड आलेलले कडधान्य पासून खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ बनवतोय. करायला सोपे आणि एकदम पटकन तयार होतात, मुख्य म्हणजे अगदी रोजचेच साहित्य लागते. थंडीच्या दिवसांत सकाळच्या नाश्ता मध्ये गरमागरम बाजरीच्या पिठाचे थालीपीठ आणि त्यासोबत मस्त मिरचीचे लोणचे आणि तूप. मस्त गावरान बेत होईल. शाळेचा डब्बा आणि सकाळच्या नाश्ता मध्ये मुलं सुद्धा एकदम आवडीने खातील.

मिश्र धान्य आणि भाज्यांचे बिना भाजणीचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य –
(एवढ्या प्रमाणात 10-12 मध्यम थालीपीठ होतात) -
• मोड आलेले हिरवे मूग 1/2 वाटी
• लसूण 10-12 पाकळ्या
• हिरवी मिरची 4-5
• किसलेला कोबी ½ वाटी
• किसलेलले गाजर 1/2 वाटी
• बारीक चिरलेला पालक 1 वाटी
• बारीक चिरलेली कोथिंबीर 1 वाटी
• बारीक चिरलेला कांदा 1 मध्यम
• बाजरी पीठ 1 वाटी
• तांदूळ पीठ 1 वाटी
• फुटणे डाळ 1/4 वाटी
• गहू पीठ ½ वाटी
• मीठ
• हळद ½ tsp
• मिरची पावडर 1 tsp
• धने पूड 1 tsp
• जिरे पूड 1 tsp
• पांढरे तीळ 2 tbsp
• तेल गरजेप्रमाणे
Every morning we don’t understand what can be prepared for breakfast? We make poha, Thalipith, meduvada, idly, dosa, sambhar etc. We make bhajaniche Thalipith too but for that we need Thalipith Bhajani ready. But here im sharing recipe of bajara Thalipith, which can be eaten in winters. Most healthier version of multigrain Thalipith, mix flour Thalipith. Which is quick and easy to make.

Ingredients needed to make multigrain Thalipith – (For 10-12 thalipith)
• Sprouted Green moong 1/2 cup
• Garlic 10-12 cloves
• Green chillies 3-4
• Grated cabbage ½ cup
• Grated carrots 2 cup
• Finely chopped spinach 1 cup
• Finely chopped fresh coriander 1 cup
• Finely chopped onions 1 med
• Bajara flour 1 cup
• Rice Flour 1 Cup
• Puffed Chickpeas 1/4 cup
• Wheat flour ½ cup
• White sesame 2 tbsp
• Turmeric ½ tsp
• Red chilly pw 1 tsp
• Coriander pw 1 tsp
• Cumin pw 1 tsp
• Salt to taste
• Oil as required
#morningbreakfast #binabhajanithalipith #healthybreakfast #thalipithrecipemarathi #thalipith #multigrainthalipith #streetfood #streetfoodrecipes #थालीपीठ #थालीपीठभाजणी #पौष्टिकथालीपीठ #खुसखुशीतथालीपीठ #मराठीरेसिपीज #saritaskitchen



सकाळच्या घाईत नाष्ट्याला बनवा दिवसभर खुसखुशीत राहणारे बिना भाजणी पोह्याचे थालीपीठ | Thalipith Recipe
   • सकाळच्या घाईत नाष्ट्याला बनवा दिवसभर ...  

उपवासाचे थालीपीठ वातड होते?अशी बनवा भाजणी व वापरा या 2 टिप्स / Upvas Bhajni Thalipith saritaskitchen
   • उपवासाचे थालीपीठ वातड होते?अशी बनवा भ...  

हिरवे मूग आणि बाजरीचे थालीपीठ।भाजण्याच्या या 7 टिप्स वापरून बनवा वातड, चिवट न होता खुसखुशीत थालीपीठ
   • हिरवे मूग आणि बाजरीचे थालीपीठ।भाजण्या...  

जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी बिना भाजणी थालीपीठ / खुसखुशीत खमंग। थालीपीठ / Thalipith
   • जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्...  

1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही/ यंदा थालीपीठ भाजणी होईल खमंग आणि थालीपीठ हमखास खुसखुशीत।Thalipith
   • 1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही/ यं...  


******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке