सर्वात स्वस्त रानभाजी भारंगी | आमची सुकी नदी पाण्याने भरली | Bharangi RanBhaji - Konkan Vegetables

Описание к видео सर्वात स्वस्त रानभाजी भारंगी | आमची सुकी नदी पाण्याने भरली | Bharangi RanBhaji - Konkan Vegetables

पावसाळा चालू झाला कि कोकणात जंगलामध्ये खूप प्रकारच्या रान भाज्या उगवतात. कोकणातील लोक पावसाळ्यात जास्त करून याच रानभाज्या खातात. भाजीमध्ये थोडासा चवीला जवळा, कोलीम टाकला कि खूप छान चव येते. शेतीची कामे करताना दुपारी निसर्गाच्या सानिध्यात भाकरी आणि हि रानभाजी एकदम छान लागते. आज आपण पण चाललो आहे #भारंगी या रानभाजीच्या शोधात. पूर्ण विडिओ नक्की पहा

#रानभाजी #Bharangi #KonkanVegetables #farmerday #konkannature#Monsoon #Forest #farmer #vegitables#BharangiRanBhaji - Konkan Jungle Vegetables#kokankanyasuchita#kokan#kokanalibag #kokanfood#koknifood#beautifulkokan#ranbhaji #bharangichbhaji #healthyvegetable
#malvanilife #malvanikavitarecipes #ranbhajya #ranbhaji #mansoon #ranti #forest #forestfood

Instagram id :-

@Kokankanya_SUCHITA
  / kokankanya_suchita  


#like #share #subscribe

Комментарии

Информация по комментариям в разработке