संक्रांत म्हणली की गूळ पोळी केलीच जाते. बर्याच पद्धतीने ही गूळ पोळी करतात. पण पारंपरिक पद्धतीने, अस्सल चवीची गूळ पोळी कशी करावी, ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. ही रेसिपी आपल्याबरोबर शेअर करत आहेत, सौ. सुजाता क्षीरसागर. त्यांचा ह्या रेसिपी मध्ये हातखंडा आहे, कारण त्या गूळ पोळीच्या ऑर्डर्स घेतात आणि जवळपास 70-80 गूळ पोळ्या रोज करतात.
म्हणून अशी ही अस्सल पारंपरिक रेसिपी जाणून घेण्यासाठी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
आजच्या पाहुण्या:- सौ. सुजाता क्षीरसागर
संपर्क:- 9881112724
Ingredients:-
Wheat flour (कणीक) :- 1 katori
Salt (मीठ) :- 1 pinch
Oil (तेल) :- 2 tsp
Cardamom powder (वेलदोडा पूड):- Quarter tsp
Besan (बेसन) :- Half katori
Sesame seeds (तीळ) :- Half katori
Grated jaggery (किसलेला गूळ) :- 1 katori
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#गूळपोळी #तीळगूळपोळी #संक्रांत #स्पेशल #रेसिपी #sankrant #special #gulpoli #recipe
गूळ पोळी रेसिपी मराठी, गूळ पोळी कशी करावी, गूळ पोळी कशी बनवतात, गूळ पोळी कशी बनवायची, आईच्या हातची गूळ पोळी, गुळ पोळी, gul poli recipe in marathi, gul poli kashi karavi, gool poli recipe, gool poli kashi karavi, gool poli, gul poli, how to make gul poli, jaggery roti, sankrant special recipe, संक्रांत स्पेशल रेसिपी, संक्रांत 2023, गूळपोळी, तीळगूळ पोळी, संक्रांत, स्पेशल रेसिपी, sankrant, special, gulpoli, recipe,
Информация по комментариям в разработке