आदेशाने जुना 7.12 बंद करून नवीन पोट हिस्से/ उप विभाग तयार करणे डेमो.

Описание к видео आदेशाने जुना 7.12 बंद करून नवीन पोट हिस्से/ उप विभाग तयार करणे डेमो.

आदेशाने जुना 7.12 बंद करून नवीन पोट हिस्से/ उप विभाग तयार करणे डेमो..

नमस्कार मित्रांनो,
ऑनलाईन फेरफार प्रणलीच्या माध्यमातुन ई फेरफार प्रणालीतुन आदेशाने जुना 7.12 बंद करून नवीन पोट हिस्से/ उप विभाग तयार कसे करायचे, हे मी माझ्या प्रत्यक्ष्य ऑनलाइन कामकाजातुन दाखविले आहे . हा व्हिडिओ त्याबाबतीतचा डेमो आहे, कृपया संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. या व्हिडिओचा तलाठी मित्रांना निश्चितच उपयोग होईल ! अशी मला खात्री आहे.

आपला तलाठी मित्र
एम पी दाणे तलाठी मुक्ताईनगर जि.जळगांव
मोबाईल नंबर:- 9764492647
मेल आयडी;- [email protected]

#एकत्रीकरणफेरफार #विभाजनफेरफार # TalathiMITRA #onlineferfar #तलाठीमित्र,
Eferfar, OnlineFerfar, Digital7/12, TalathiMITRA, NLRMP, Talathi, Talathimitra, Talathi MITRA, तलाठी, तलाठी मित्र, फेरफार, Ferfar, E ferfar, Online ferfar, Ferfar online, Maharashtra, Namuna 9, Satbara utara, Ferfar utara, फेरफार उतारा, ऑनलाइन फेरफार, ईफेरफार, इफेरफार, डिजिटल 7/12, ऑनलाइन 7/12, भूमी अभिलेख, महसूल, नमूना 9, emutation,

Talathi,TalathiMITRA,eferfar,onlineferfar,onlinesatbara,digitalsatbara,NLRMP,Emutation,ferfar,PDE,Public data entry,Youtube,online 7/12,digital 7/12,online ferfar,online 8a

व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास व आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.सबस्क्राईब, लाईक आणि कॉमेंट करा. धन्यवाद 🙏

🙏Thanks for watching.. #TalathiMitra🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке