जेवणाची चव वाढवणारी भरली मिरची# भरलीमिरची

Описание к видео जेवणाची चव वाढवणारी भरली मिरची# भरलीमिरची

भरली मिरची बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे
आठ ते नऊ मिरची
दोन बारीक चिरलेले कांदे
एक चमचा जिरे
एक चमचा हळद
एक चमचा लाल तिखट
एक वाटी शेंगदाण्याचा कूट
तळण्यासाठी तेल
चवीनुसार मीठ
#bharlimirchi#stuffedchilli#झणझणीढोबळीमिरची #mirchmasala #shimlamirchkisabji

Комментарии

Информация по комментариям в разработке