कोल्हापूरचे कसालकर दाम्पत्य नोकरी करून व्यवसाय करतेय..सुरू केला राणादा जेवणाचा व्यवसाय 🔥

Описание к видео कोल्हापूरचे कसालकर दाम्पत्य नोकरी करून व्यवसाय करतेय..सुरू केला राणादा जेवणाचा व्यवसाय 🔥

राणादा फेमस स्टॉल 💯
गडहिंग्लज कोल्हापूरचे कसालकर दाम्पत्य नोकरी करून व्यवसाय करतेय... पती उमेश कसालकर हिंदुजा हॉस्पिटल मध्ये वॉर्डबॉयचे काम करतात तर ताई गृहिणी आहेत...मुंबईत स्वताचे काहीतरी असावे म्हणुन 4-5 वर्षापासून व्यवसायात उतरले.. अगदी स्वत दरात Veg/Nonveg जेवण ते देतात....
आता स्टॉलला राणादा नाव का ठेवले ते Video मध्ये समजेलच...... 😁
Address - Kach compound,gavdevi vakola datta Mandir road ,Santacruz east Mumbai ,400055

Time - Sakali 11:30 to 4 pm
Sandhyakali 6:30 to12:00

Комментарии

Информация по комментариям в разработке