Raj Thackeray vs Sharad Pawar: James Laine ला Babasaheb Purandare यांचा विरोध होता की पाठिंबा?

Описание к видео Raj Thackeray vs Sharad Pawar: James Laine ला Babasaheb Purandare यांचा विरोध होता की पाठिंबा?

#RajThackeray #SharadPawar #PravinGaikwad
जेम्स लेनवरून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आमने-सामने आलेत. जेम्स लेनला बाबासाहेब पुरंदरेंचा पाठिंबा असल्याचा दावा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला होता. तर बाबासाहेब पुरंदरेंनी जेम्स लेनला विरोध करणारं पत्र मनसेचे संदिप देशपांडे यांनी बाहेर काढलंय. मात्र, संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा विरोध केलाय. पुरंदरेंनी सार्वजनिक आयुष्यात कधीच जेम्स लेनला विरोध न केल्याचं मत संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांनी व्यक्त केलंय.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке