He Rashtra Devatanche | Gharkul(1970)

Описание к видео He Rashtra Devatanche | Gharkul(1970)

Song: He Rashtra Devatanche
Movie: Gharkul - 1970
Lyrics: G. D. Madgulkar(Gadima)

Complete Lyrics:

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ||

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे,
हिमवंत पर्वताचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ||

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला
गीताख्य अमृताचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा
पायाच सत्य आहे येथे
सदा निनादो जयगीत जागृताचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

Комментарии

Информация по комментариям в разработке