10 वी,12 वी नंतर NDA मध्ये प्रवेश मिळवण्याची Process काय आहे ? NDA प्रवेश प्रक्रियेची संपुर्ण माहिती

Описание к видео 10 वी,12 वी नंतर NDA मध्ये प्रवेश मिळवण्याची Process काय आहे ? NDA प्रवेश प्रक्रियेची संपुर्ण माहिती

#BolBhidu #NDAExam #NDAPune

टीव्हिवर एनडीएचा पास आऊट सेरेमनी पार पडल्याची आणि सीडीएस अनिल चौहान यांनी परेडची सलामी घेतल्याची बातमी झळकायला लागली. त्यात १२ वीचा निकालही लागला. त्यामुळे अनेकाच्या डोक्यात सध्या मिशन NDA फिरू लागलं आहे.

पण NDA मध्ये Admission मिळवायची प्रोसेस काय आहे ? तिथे जाण्यासाठी कोणती परिक्षा द्यायची, त्याचं स्वरूप काय असतं ? या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हांला या व्हिडिओमध्ये मिळेल.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке