LIVE : Uddhav Thackeray गटातच मुंबईच्या जागांवरुन राडा, मातोश्रीवर वेगवान घडामोडी

Описание к видео LIVE : Uddhav Thackeray गटातच मुंबईच्या जागांवरुन राडा, मातोश्रीवर वेगवान घडामोडी

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#UddhavThackeray #KishoriPednekar #VidhanSabhaElection
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांआधी बरीच राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. निवडणुकीआधी जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा. पण याच जागावाटपावरुन मविआच्या काँग्रसे आणि ठाकरे (UBT) या पक्षांमध्ये राडा आहे. पण त्याचबरोबर ठाकरे गटामध्येही मुंबईच्या जागांवरुन राडा आहे. मातोश्रीवर वेगवान घडामोडी घडताहेत.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке