लांबच्या प्रवासाला जात असाल तर अशी चमचमीत सुकटाची चटणी बनवा | Sukat Chutney | Dry Prawns Chutney

Описание к видео लांबच्या प्रवासाला जात असाल तर अशी चमचमीत सुकटाची चटणी बनवा | Sukat Chutney | Dry Prawns Chutney

How To Prepare Dry Prawns Chutney | चमचमीत सुकटाची चटणी | सुक्या कर्दीची चटणी | Recipe By Gharcha Swaad

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli  

Buy Meyer Pans: http://bit.ly/2RqBNFS
Coupon Code: [ GS15 ] for 15% off

साहित्य - १५० ग्रॅम सुकट ( सुकवलेली कर्दी ), ७/८ हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, १५ लसूण पाकळ्या, १" आले, ½ tsp हळद, १½ tblsp घरगुती लाल मसाला, ६ tblsp tel आणि चवीनुसार मीठ.

Homemade Traditional Masala Recipe -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद...  

कृती - प्रथम सुकट ५ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या. भाजून झाल्यावर त्याला एका पाण्यातून काढून स्वच्छ करा. मिक्सर मध्ये दरीदरीत बारीक करून घ्या. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण पाकळ्या, आले यांची पेस्ट करा. पॅनमध्ये तेल गरम करून तयार पेस्ट फोडणीला घाला. त्यात हळद, घरगुती मसाला घाला आणि २/३ मिनिटे परतून घ्या. आता यात दरीदरीत वाटलेलं सुकट घाला आणि चवीनुसार मीठ घालून १५ मिनिटे सतत परतत राहा. सुकट कुरकुरीत होऊ लागले कि गॅस बंद करा.


#sukatchutney #seafood #sukatachichatani

If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad  

Follow Us On Facebook 👉   / gharcha.swaad  

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке