मायग्रेन म्हणजे काय ? मायग्रेन ची लक्षणे आणि प्रतिबंध कसा करावा?

Описание к видео मायग्रेन म्हणजे काय ? मायग्रेन ची लक्षणे आणि प्रतिबंध कसा करावा?

हॅलो फ्रेंड्स मी डॉ. श्रीपाल शाह, नयूरॉलॉजिस्ट अरिहंत नयूरो सेन्टर नाशिक येथे 10 वर्षांपासून कार्यरत आहे.
आज मी तुम्हाला, न्यूरो लॉजिकल डिसऑर्डर्स मधला सगळ्यात कॉमन्स प्रॉब्लेम जी सगळ्यांची डोकेदुखी आहे. तीच आमची डोकेदुखी आहे. त्या संदर्भात सांगणार आहे, म्हणजेच मायग्रेन.
मायग्रेन म्हणजे काय? मायग्रेन हे परिस्थिती नुसार उद्भवणारी अनुवांशिक डोकेदुखी ह्यालाच म्हटले जात. So it is a हेरिडिटरी headache. भरपूर लोकांना वाटतं मायग्रेन हा एक आजार आहे मायग्रेन हा आजार नाही. जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा मायग्रेन ची लक्षणे वारंवार येत राहतात.

मायग्रेन म्हणजे काय आणि मायग्रेन ची लक्षणे काय?
हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.

व्हिडिओ आवडला असेल तर like, comment आणि share नक्की करा.

About Doctor:
Dr. Shripal Shah - Interventional Neurologist
Address: Shraddha Hospital, Sharanpur Rd, opposite Kulakarni Garden, Nashik, Maharashtra 422003
Phone: 0253-2574300



#migraine #migrainecauses #migrainetreatment #migrainerelief #migrainepain #migrainekailaj #migraineheadache #migrainewarrior #migrainesupport

Комментарии

Информация по комментариям в разработке