Grow, Guide, Build, Products Sale N Services Nearby me Nashik
https://linktr.ee/OrganicNashik
शहरात गच्चीवर S.M.A.R.T पध्दतीने विटांचे वाफ्यामधे सर्व प्रकारचा विषमुक्त भाजीपाला पिकवून दिला जातो. या विषयीची २१ वर्षाचा अनुभव असून मागील आठ वर्षापासून नाशिक शहरात या विषयावर पूर्ण वेळ काम करत आहे.
#Organic #ShriramGruhaUddyogNashik #ReadytoSowBags #गच्चीवरीलबाग
https://www.gacchivarchibaug.in/
Wts app 9850569644 / 8087475242
Our Digital Products
https://www.instamojo.com/gacchivarch...
YouTube मराठीत https://www.youtube.com/channel/UCIUZ...
YouTube हिंदी में
https://www.youtube.com/channel/UCfPH...
Facebook page
http://bit.ly/2NutaGb
/ gacchivarchi_baug
गडकरी कुटुंब हे व्यवसायाने वकील आहेत. धावपळीच्या युगात आपल्या आरोग्याकडे दूर्लक्ष होऊ नये म्हणून त्यानी ऑरगॅनिक प्रोडक्ट वापरण्याचा संकल्प केला. केमीकल फ्री उत्पादनाचा आधी स्वतः उपयोग व वापर करणे त्याचे मार्केटिंग करणे, त्याची माहिती इतरापर्यंत पोहचवणे असे ते समाजपयोगी काम करत आहेत. त्यांनी गच्चीवर ऑरगॅनिक भाजीपाल्याची बाग फुलवली आहे. त्यांनी अन्नपूर्णा बॅगेत सेंद्रीय भाजीपाला पिकवत आहेत. गच्चीवरीची बाग निर्मित Potting Mixचा वापर करत योग्य प्रमाणात खत व १० टक्के मातीचा वापर करत भरलेल्या या बॅगेत, कुंड्यांमधे भाजीपाला उत्पादीत करत आहेत. त्यांनी त्याच्या चव छान विषयी माहिती दिली. शिवाय या भाज्या कशा आरोग्यदायी आहेत. या विषयी ते आत्मियतेने बोलतात.
गच्चीवरची (विषमुक्त भाजीपाल्याची) बाग अर्थात ऑरगॅनिक भाजीपाल्याची बाग. आम्ही पूर्ण वेळ काम करतो. गच्चीवरची बाग या पर्यावरणपुरक उद्मशीलता नाशिक शहरात रूजवत आहोत. गच्चीवरची बाग या उपक्रम येत्या मार्च २०२१ मधे १० व्या वर्षात पदार्पण करत आहे. शहरात गच्चीवर S.M.A.R.T पध्दतीने विटांचे वाफ्यामधे, अन्नपूर्णा बॅग्जसमधे वेलवर्गीय, कंदमुळं, पालेभाज्या, फळभाज्या, रानभाज्या अशा सर्वच प्रकारचा विषमुक्त भाजीपाला अर्थात ऑरगॅनिक व नैसर्गिक पध्दतीनी भाजीपाला पिकवून दिला जातो. तसेच फळझाडे, औषधी वनस्पती, फूलझाडे यांचेपण संगोपन केले जाते. या विषयीच्या सर्वच कामांना अर्थात कचरा व्यवस्थापन, होमकंपोस्टींगव गच्चीवरील बाग, टेरेस फार्म अशा सर्वच कामाना २००१ पासून शिकायला सुरवात झाली. थोडक्यात या विषयीच २१ वर्षाचा अनुभव पाठीशी असून मागील आठ वर्षापासून नाशिक शहरात या विषयावर पूर्ण वेळ काम करत आहे.
आमचे काम हे Grow, Guide, Build, Products Sale N Services in Nashik या पंच अंगाने सुरू आहे. जणू एकाद्या वनस्पतीचे पंचाग समजूया. घरी पिकवलेल्या भाज्या या औषधाप्रमाणे असतात. त्याचे पंचाग हे म्हणजे मूळ, खोड, पान, फूल, फळ हे जसे कामास येते तसेच आमचे काम मराठी व हिंदी भाषिक बांधवासाठी उपयोगी आहे.
गच्चीवरची बाग हे प्रातिनिधीक नाव आहे. पण त्यास विविध नावाने ओळखले जाते. टेरेस फार्मिग, गच्चीवरील बाग, गच्चीवरील माती विहरहीत बाग, सेंद्रीय शेती, अंगणातील परसबाग, हिरवा कोपरा, बाल्कनी गार्डन, संक्यूलंटस व कॅकट्स गार्डन, होम गार्डन, नेचर गार्डन, किचन गार्डन, गच्चीवरील ऑरगॅनिक भाजीपाल्याची बाग, Roof Top Garden, Terrace Garden, सज्जा पर सब्जी, छत पर खेत, बागवानी, Innovative Garden अशा विविध नावाने ओळखली जाते. आम्ही नैसर्गिक कचरा व्यवस्थापनाचेही काम करतो. तसेच आपल्याला भाजीपाला आपल्या घरी फुलवायचा असेन तर त्यासाठी विविध उत्पादने तयार केली आहे. सध्या आमच्याकडे बावन्न प्रकारच्या सेवा व सुविधा उपलब्ध आहेत. ज्यात माती, खत, Booster, Insects Control उपलब्ध आहे.
लोकांनी घरच्या घऱी भाजीपाला पिकवण्यासंदर्भात सहज सोपे समजेल असे साधे पण विज्ञान आधारीत तंत्र विकसीत करणे, त्याविषयीचे ज्ञान उपलब्ध करून देणं. त्यातून नैसर्गिक पध्दतीने भाजीपाल्याची बाग फुलवता येईल. अधिक माहितीसाठी आमचा You Tube Channel Subscribe करा.
#गच्चीवरचीबाग #Organic #HeltyFood #गच्चीवरीलबाग आमची माहिती वाचण्यासाठी https://www.gacchivarchibaug.in/ उपलब्ध आहे.
E-Books https://www.instamojo.com/gacchivarch...
आज आपण शहरीजीवन जगतो आहोत. शहरं जशी वाढत जाताहेत तशी शेतीची जागा कमी होत जात आहे. शिवाय आपले वावराचं अवकाश हे कमी कमी चालले आहे. भविष्यात राहण्याची जागा केवळ टॉयलेट, बाथरूम व बेड पुरतचं मर्यादीत राहणार आहे. थोडक्यात नॅनो फ्ल्रॅटस तयार होणार आहे. कारण खाणं, पिण्यासाठी बाहेर हॉटेल्स, फिरण्यासाठी गार्डेन, मंनोरंजनासाठी सारी साधने ही बाहेर असणारच आहे. हे सारं घडणं अपेक्षीत असलं तरी चागलं, सत्वशील, खात्रीशीर, विषमुक्त खाणं हे दुर्मिळच होणार आहे. आपली वाटचाल ही मेट्रोपोलिटीन सिटीकडे वेगाने जात असली तरी आपल्याला आरोग्यदायी खाणं पर्यायाने उगवणं हे फार गरजेचे आहे. आणि तेही स्वतः करणे फार गरजेचे असणार आहे.
पुणे, मुंबई व नाशिक येथील सुर्वण त्रिकोणातील शहरात आता आपल्याला छोट्या गॅलरीत, किचनच्या खिडकीत, विंडोग्रील मधे भाजीपाला पिकवणे हे फार गरजेचे झाले आहे. गच्चीवरची बाग तर्फे जमीनीवर वा टेरेसवर एरोब्रिक्स पध्दतीने बाग फुलवली जाते.पण त्यास ठराविक जागा गरजेची असते. पण छोट्या जागे मधे आपण कसे उगवणार हा प्रश्न असतोच. त्यावर उपाय म्हणून गच्चीवरची बाग तर्फे अन्नपूर्णा बॅग्ज्स उपलब्ध आहेत. या बॅग्ज्स कमी किमतीत तर उपलब्ध आहेच. पण सोबत त्या आमच्या पध्दतीने भरल्यास त्या सात आठ वर्ष टिकतात. या बॅग्ज्स विंडो ग्रील, बाल्कनी येथे ठेवून भाजीपाल्याची बाग फुलवता येते.
या बॅग्ज्स मधे कंदमुळ ( आलं, हळद, मुळा, गाजर, रताळी) तसेच पालेभाज्यामधे सर्वप्रकारच्या भाज्या तर उत्पादीत करता येतातच शिवाय काही फळभाज्यांचीही लागवड करता येते. उदाः वांगी, टोमॅटो, मिरची, भेंडी, फ्लावर, कॅबेज ही चागल्यांप्रकारे पिकवता येतात. या बॅग्जस बाय पोस्ट ने पाठवण्याची व्यवस्था आहेच.
Информация по комментариям в разработке