शाळेचा डब्बा नाष्ट्याला भरपूर सारण भरून जराही न फुटता खुसखुशीत कॉर्न पराठाCornParatha Saritaskitchen

Описание к видео शाळेचा डब्बा नाष्ट्याला भरपूर सारण भरून जराही न फुटता खुसखुशीत कॉर्न पराठाCornParatha Saritaskitchen

शाळेचा डब्बा असेल किंवा सकाळचा नाश्ता किंवा रात्रीचे जेवण नेहमीच प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो बनवायची तरी काय . रोज रोज नष्टयाला काय द्यायचे प्रश्न पडत असेल तर saritaskitchen मध्ये आपण सकाळचा नाष्टा , शाळेचा डब्बा सिरिज केली आहे.
आज आपण सकाळच्या नाश्ता असो किंवा डब्बा देता येईल असा स्वीट कॉर्न पराठा बनवतोय. भरपूर सारण भरून अजिबात न फुटता स्वीट कॉर्न पराठा बनवतोय. अगदी खुसखीशीत होतो, आता पावसाळा आहे आणि पावसाळा आणि कॉर्न ही समीकरण वर्षा नऊ वर्षे चालत आहे. सर्वांचे आवडते समीकरण स्वीट कॉर्न, चहा आणि पावसाळा.
मुलांच्या शाळेच्या डब्यात देण्यासाठी परफेक्ट पर्याय. पण पराठा बनवताना stuffing बाहेर येणे , पराठा फुटणे असे प्रॉब्लेम्स होत असतील तर इथे मी पराठा वेगळ्या पद्धतीने बनवला आहे. जिथे पराठा फुटण्याची शक्यता अजिबात नाही. याच पद्धतीने आपण पनीर पराठा, मेथी पराठा, कोबी पराठा, मुळयाच्या पराठा आणि सर्व प्रकारचे पराठे बनवू शकतो. अगदी नवशिके असाल तरीही उत्तम भरपूर सारण भरून न फुटता पराठा बनवू शकाल .

साहित्य / Ingredients :-
मक्याचे दाणे / Corn 1.5 cup
बारीक चिरलेला कांदा / finely chopped onion 1 med
बारीक चिरलेली हिरवी मिरची / chopped green chillies 2-3
बारीक चिरलेली कोथिंबीर / finely chopped fresh coriender 1/4 cup
धने पुड / coriender pw 1 tbsp
मिरी पूड / black pepper pw 1/2 tsp
जिरे पूड / cumin pw 1/2 tsp
मिरची पावडर / red chilly pw 1 tsp
मीठ / salt
आमचूर / dry mango pw 1 tsp
आले किसून / grated ginger 1 tsp

गव्हाचे पीठ / wheat flour 2 cups
ओवा / carom seeds 1/2 tsp
मीठ / salt
मिरची पावडर / red chilly pw 1/4 tsp
हळद / turmeric 1/4 tsp
कोथिंबीर / fresh coriender leaves 2 tbsp
पाणी / water

तेल किंवा तूप / Oil or Ghee


in this rainiy season, in saritas kitchen we are preparing corn paratha, khuskhushit corn paratha. You can prepared this corn paratha for school tiffin, breakfast or dinner. perfect recipe. Also i have shared one easy trick using this trick you can make any type of paratha with lot of stuffing and paratha will not tear and you can roll it easily.
Using this trick you can make paneer paratha, corn paratha, cabbage paratha, gobi paratha, muli paratha, methi paratha aalu paratha and many more.

#कॉर्नपराठा #खुसखुशीतकॉर्नपराठा #परफेक्टकॉर्नपराठा #शाळेचाडब्बा #सकाळचानाश्ता #breakfastrecipe #aaluparatha #saritaskitchen #cornparatha #khuskhushitcornparatha #sweetcornrecipes #paratharecipe #perfectcornparatha #kidstiffin #tiffinrecipe

इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-

खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा कोबीपासून खुसखुशीत भन्नाट नाष्टा | टिफिन रेसिपी | kobicha paratha
   • खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा को...  

रोजचा नाष्टा काय बनवू? आजचा नाष्टा 2 | परफेक्ट आलू पराठा रेसिपी | Aalu Paratha recipe saritaskitchen
   • रोजचा नाष्टा काय बनवू? आजचा नाष्टा 2 ...  

असा बनवा मेथी पराठा मेथीचा कडवटपणा अजिबात राहणार नाही।Methi Paratha recipe /theple saritas kitchen
   • असा बनवा मेथी पराठा मेथीचा कडवटपणा अज...  

कॅफे स्टाइल परफेक्ट चीज गार्लिक ब्रेड 5 मिनिटांत या टिप्स सह | Cheese Garlic bread Saritaskitchen
   • कॅफे स्टाइल परफेक्ट चीज गार्लिक ब्रेड...  

नाष्टयाला बिना सोडा/इनो ज्वारीच्या पीठाचा उत्तपा | ज्वारीची आंबोळी Jwari Dosa Recipe| Saritaskitchen
   • नाष्टयाला बिना सोडा/इनो ज्वारीच्या पी...  

आषाढ बेत नॉनवेज थाळी | चिकन बिर्याणी कोरडी होते?वापरा या टिप्स ChickenBiryani & Curry Saritaskitchen
   • आषाढ बेत नॉनवेज थाळी | चिकन बिर्याणी ...  

*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏

subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा    / @saritaskitchen  

दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
   / @saritaskitchenvlogs  

For business enquiries email us @ [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке