भिजवलेल्या चण्या पासून भन्नाट रेसिपी अगदी मटन चिकन ला पाठीमागे सारणारी एकदा खाल्ली तर परत परत बनवणार

Описание к видео भिजवलेल्या चण्या पासून भन्नाट रेसिपी अगदी मटन चिकन ला पाठीमागे सारणारी एकदा खाल्ली तर परत परत बनवणार

#भिजवलेल्याचण्यापासूनभन्नाटरेसिपीअगदीमटनचिकनलापाठीमागे सारणारी एकदा खाल्ली तर परत परत बनवणार
#भिजवलेल्याचण्याचासार
#अख्ख्याचण्याचीआमटी
#हरभऱ्याचेकालवण

भिजवलेल्या चण्याची आमटी साठी लागणारी सामग्री)


#सीतानेहरेकिचनरेसिपी /एक वाटी भिजवलेले चणे/एक कांदा/10-12 लसणाच्या पाकळ्या/एक इंच आल्याचा/खोबऱ्याचा एक तुकडा/मूठभर कोथिंबीर/एक चमचा कांदा मसाला/एक चमचा मालवणी मसाला/अर्धा चमचा हळद/अर्धा चमचा धनेपूड/चुटकुला हिंग/कढीपत्त्याची पाच-सहा पाने/दोन पळ्या तेल/चवीनुसार मीठ.

Комментарии

Информация по комментариям в разработке