आठवडाभर टिकणार वाटण आणि त्यापासून बनवल्या दोन पारंपारिक रेसिपी | Vlog 301

Описание к видео आठवडाभर टिकणार वाटण आणि त्यापासून बनवल्या दोन पारंपारिक रेसिपी | Vlog 301

Vlog 301 : आठवडाभर टिकणार वाटण आणि त्यापासून बनवल्या दोन पारंपारिक रेसिपी

khobryache vatan | kelphulachi bhaji | kalya vatanyachi amti | काळ्या वाटाण्याची उसळ कोकणी पद्धतीने | malvani vatap | नारळाचे वाटण | केळफुलाची भाजी

🟢 साहित्य :

► वाटण साहित्य :

१ मोठा नारळ
४ इंच आला
२ कांदे
२ लसूण कांदे
४ चमचे तेल

► केळफुलाची भाजी :

१ मोठा केळफुल
४ चमचे तेल
१ चमचा मालवणी मसाला
१/२ वाटी काळे वाटाणे
चवीला मीठ
१ कांदा
छोटे ४ चमचे खोबरं वाटण
१/२ वाटी पाणी

► वाटाण्याची आमटी :

१ वाटी वाटाणे
१ कांदा
१ टोमॅटो
थोडी कोथिंबीर मालवणी मसाला
१ १/२ चमचा
४ चमचे तेल
४ खोबरं थोडं मीठ
१ चमचा आलं लसूण पेस्ट

🟢 Ingredient :

► Khobryache Vatan Ingredient :

1 large coconut
4 inches of ginger
2 onions
2 cloves of garlic
4 tablespoons of oil

► Banana flower vegetable :

1 large banana flower 
4 tablespoons of oil
1 teaspoon of malvani masala
1/2 cup of black peas
Salt to taste
1 onion
4 tablespoons of small coconut flour
1/2 cup of water

► Vatanyachi Aamti :

1 cup of peas
1 onion
1 tomato
A little coriander Malvani masala
1 1/2 teaspoons
4 tablespoons of oil
4 coconutsA little salt
1 teaspoon of ginger garlic paste




📧 For Business Enquiries & Collaboration : [email protected]

📸 Instagram :   / kavitanaikofficial  




✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .

🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...

#laybharivlogs #vlogs

Комментарии

Информация по комментариям в разработке