⁉️ फ्री सोनोग्राफीला दोन हजार रुपये ⁉️

Описание к видео ⁉️ फ्री सोनोग्राफीला दोन हजार रुपये ⁉️

👩🏽‍🍼 भारत माता-कहाणी भारतीय महिलांच्या मातृत्वाची!

सरकारी दवाखान्यात आरोग्यसेवा घेणारी लोकं म्हणजे कष्टकरी, आदिवासी, वंचित, भटके, स्थलांतरीत असे उपेक्षित समूह. खरंतर या अतिमागास, अतिदुर्गम, अतिदुर्लक्षित समूहासाठी विशेष आरोग्यसेवा असावी. आरोग्यसेवा इतकी सक्षम आणि उच्च दर्जाची असावी की सर्वांना त्याचा फायदा व्हावा. पण आरोग्य यंत्रणेचा खेळ-खंडोबा झालाय म्हणायला हरकत नाही. एकीकडं फ्री म्हणायचं आणि दुसरीकडे हजारांमध्ये भुर्दंड. याचाच एक अनुभव अक्काताई आणि बाबू सांगत आहेत.

🍀 विशेष आभार-
अक्काताई शेळके आणि बाबू शेळके
🍀 संयोजन- रवी देसाई, तायाप्पा कांबळे, रंजना शिंदे
🍀 संकलन व लेखन-
शकुंतला भालेराव
🍀 संपादन- डॉ. धनंजय काकडे
🍀 सिनेमॅटोग्राफर- भूषण माटे
🍀 प्रूफरीडिंग- शारदा महल्ले
🍀 व्हिडीओ- विनोद शेंडे
🍀 व्हिडीओ संपादन- यलो स्टुडिओज्
🍀 एडिटर- हेमंत गायकवाड
🍀 निवेदक- सना कुलकर्णी
🍀 साउंड- यश लोणकर
🍀 लोगो डिझाईन- रुचा मोहरीर
🍀 निर्मिती- अनुसंधान ट्रस्ट- साथी, पुणे.

🤝 मोफत/ सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी साथी हेल्पलाईन- 9422328578
(सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत)
Follow
website: https://sathicehat.org/

Комментарии

Информация по комментариям в разработке