Maharani Yesubai Samadhi: Sambhaji Maharaj यांच्या पत्नी येसूबाईंची समाधी Satara मध्ये कशी सापडली?

Описание к видео Maharani Yesubai Samadhi: Sambhaji Maharaj यांच्या पत्नी येसूबाईंची समाधी Satara मध्ये कशी सापडली?

#BolBhidu #MaharaniYesubai #SangamMahuli

साताऱ्यातल्या संगम माहुली येथे महाराणी येसूबाईंच्या समाधीची मूळ वास्तू सापडली आहे. संगम माहुली गावात प्रवेश केला की डाव्या बाजूला मोठा दगडी चौथरा आहे. या चौथऱ्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी सगुणाबाईंची समाधी आणि कृष्णा वेण्णामाईची रथशाळा आहे, या रथशाळेला लागूनच वीस फूट उंच आणि दहा फूट रुंद दगडी बांधकाम आहे. हीच महाराणी येसूबाईंची समाधी आहे. या समाधीची स्थाननिश्चिती झाल्यानं एक मोठा ऐतिहासिक वारसा जगासमोर आला आहे, पण महाराणी येसूबाईंची समाधी शोधायला ३०० वर्षांचा वेळ का लागला ? त्यांची समाधी शोधण्यासाठी नेमके काय प्रयत्न झाले ? आणि समाधी सापडली कशी ? हा सगळा प्रवास या व्हिडीओमधून पाहुयात.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке