with Interview चा 'तो' टॅब समजून घ्या! पुढील प्रक्रिया कशी असणार सविस्तर माहिती...

Описание к видео with Interview चा 'तो' टॅब समजून घ्या! पुढील प्रक्रिया कशी असणार सविस्तर माहिती...

शिक्षक भरतीत with interview च्या राउंड साठी ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्या उमेदवारांना वरील इयत्तेसाठी इच्छुक असेल अशा उमेदवारांना टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे ... ज्यांची निवड खालच्या इयत्तेला झाले मात्र ज्यांना संस्थेतील वरच्या इयत्तेत जॉईन करायचा असेल अशा उमेदवारांसाठी हा टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे...
#pavitraportal #tait #शिक्षकभरती #shikshkbharti #news #अभियोग्यता #जिल्हापरिषद #डीएड #पवित्रपोर्टल #शिक्षणमंत्री

Комментарии

Информация по комментариям в разработке