Rashmika Mandanna Banned in Karnataka : कन्नड इंडस्ट्रीत रश्मिकाला बॅन करण्याची 3 कारणं कोणती

Описание к видео Rashmika Mandanna Banned in Karnataka : कन्नड इंडस्ट्रीत रश्मिकाला बॅन करण्याची 3 कारणं कोणती

#BolBhidu #RashmikaMandanna #KannadaIndustry

रश्मिका मांदना... नॅशनल क्रश ऑफ इंडिया. पुष्पाची श्रीवल्ली. रश्मिकाला स्क्रीनवर बघितल्यानंतर आपल्याला पण अशी श्रीवल्ली भेटली पाहिजे, असं प्रत्येकाला वाटलं असेल. त्यासाठी स्वतः अल्लू अर्जुन नसलो तरी चालतंय. खूप कमी वेळात आणि कमी वयात रश्मिकानं संपूर्ण भारतात फायर करत लोकांना लावलं. कन्नडा फिल्म्स मधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या रश्मिकानं तेलुगू, तामिळ, हिंदी अशा सगळ्याच भाषांमध्ये हीट सिनेमे दिलेत. रश्मिकाच्या करिअरचा ग्राफ हा कायमंच पीकला राहिल्याचं पहायला मिळतं.

मात्र ज्या कन्नडा इंडस्ट्रीमधून डेब्यू केल, त्याच कन्नडा इंडस्ट्रीत तिला बॅन केल्याच्या चर्चा होतात. त्यासाठी अनेक कारणंही सांगितली जातात. तिच्या तुटलेल्या एंगेजमेंटपासून ते तिनं कांतारा सिनेमाचा केलेला अपमान यासाठी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. आता नॅशनल क्रश म्हणून ओळख असलेली रश्मिका तिच्याच इंडस्ट्रीत बॅन का झाली, तिच्याबद्दलच्या अफवा आणि चर्चा नेमक्या काय होतात, पाहुयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке