झिका वायरस चे इन्फेक्शन असताना IVF करावे की नाही ?

Описание к видео झिका वायरस चे इन्फेक्शन असताना IVF करावे की नाही ?

सध्या डासांमुळे होणारा झिका व्हायरसचा त्रास बऱ्यापैकी महाराष्ट्रात व भारतात पसरलेला आहे .अशा मध्ये टेस्ट ट्यूब बेबी ची ट्रीटमेंट सुरू केली असल्यास पुढे न्यावी का व सुरू केली नसल्यास सुरू करावी का ? याबद्दल आजचा व्हिडिओ आहे. झिका वायरस चे इन्फेक्शन असताना रक्तात जर का टेस्ट ट्यूब बेबी चे ट्रीटमेंट केली तर डोक्याचा साइज कमी microcephaly निघण्याची शक्यता असते व ती रिस्क खूप जास्त असल्या कारणाने ट्रीटमेंट ताबडतोब बंद करणे किंवा पुढे न येणे हा योग्य पर्याय ठरेल.
ZIKA AND IVF
Dr Manjiri Valsangkar Pune IVF
Bhide hospital IVF Centre Pune
Appt no 8805518178
Opd timings 12 to 5 pm
www.bhidehospital.in
#afc #amh #dr #embryotransfer #infertility #ivfsuccessrate #lowspermcount #ivf #oligospermia #pcod

Комментарии

Информация по комментариям в разработке