खमंग तीळाची पोळी। या 7 टिप्स वापरून बनवा 8 दिवस टिकणारी कडेपर्यंत सारण पसरून खुसखुशीत तीळ गूळ पोळी

Описание к видео खमंग तीळाची पोळी। या 7 टिप्स वापरून बनवा 8 दिवस टिकणारी कडेपर्यंत सारण पसरून खुसखुशीत तीळ गूळ पोळी

साहित्य

सारण -
पांढरे गावरान तीळ 2 कप / 200gms
शेंगदाणे 1 कप /100gms
गूळ 3 कप / 300gms
वेलची पूड 1 tsp

कणके साठी
गव्हाचे पीठ 2 कप
बेसन अर्धा कप
मीठ
तेल पाव कप

#तीळाचीपोळी #खमंगखरपूसतीळाचीपोळी
#गूळपोळी #तीळपोळी #तीळलाडू #तीळपोळी तीळाचेलाडु #संक्रांतस्पेशलतीळाचीपोळी
#तीळगूळपोळी #तीळाचीवडी
#संक्रांतिस्पेशल #पुरणपोळी #पोळी #थंडीसाठीखासतीळपोळी #तीळ #शेंगदाणापोळी #saritaskitchen #tilachipoli #gulpoli #teelgulpoli #teelgul #sankrantispecial #tilladdu #tilacheladu #ladu #gudpoli #gudpoli #गूळपोळीsaritasकिचन #गूळपोळीमराठी

Комментарии

Информация по комментариям в разработке