शिवगर्जना महानाट्य | छत्रपती शिवाजी महाराज यांचा धगधगता इतिहास पहायला विसरू नका🙏🚩| Pune

Описание к видео शिवगर्जना महानाट्य | छत्रपती शिवाजी महाराज यांचा धगधगता इतिहास पहायला विसरू नका🙏🚩| Pune

आशिया खंडातील भव्य दिव्य महानाट्य...शिवगर्जना🚩🙏
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपुर्ण जीवपट उलगडणारे हे जिवंत महानाट्य.

मंचासमोरून जाणारे हत्ती-घोडे, उंट, मोगलांचे आक्रमण आणि त्यांच्याशी लढा देणारे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे. अंगावर शहारे आणणारे संवाद. महाराष्ट्राची वारकरी परंपरा, लोकसंस्कृती, सह्याद्रीचा रांगडेपणा, तळपत्या तलवारी, ढाल, भाले, धनुष्यबाण. स्वराज्यासाठी जीवनाची आहुती देणाऱ्या मावळ्यांचा पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप. हा संपूर्ण शिवकालीन इतिहास शिवप्रेमीसमोर पुण्यामध्ये अवतरला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपुर्ण जीवपट उलगडणारे हे जिवंत महानाट्य आहे. त्यामध्ये 350 कलाकारांचा भव्य संच असून फिरता 65 फुटी रंगमंचावर हे नाटय सादर केले.

महानाट्यात साकारणार हे प्रसंग

- शिवजन्म
- युध्द कला व राज्य कारभाराचे प्रशिक्षण
- स्वराज्याची शपथ, अफजलखान वध
- पन्हाळगढ वेढा, पावनखिंडीतील शौर्य गाथा
- शाहिस्तेखानाची फजिती
- सुरत लुट व कोकण मोहिम
- पुरंदरचा वेढा व मुरारबाजीचे शौर्य
- आग्रा भेट व तानाजी मालुसरे बलिदान
- छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा

‪@shivgarjanamahanatya3578‬

#shivajimaharaj #maharashtra #shivaji #marathi #maharaj #maratha #chatrapati #sahyadri #pune #shivajimaharajhistory #ig #india #sambhajimaharaj #mumbai #marathaempire #shivajiraje #jayshivray #chhatrapati #chatrapatishivajimaharaj #swarajya #raje #desha #history #clickers #raigad #swarajyarakshaksambhaji #hindu #forts #shivray #fort

Комментарии

Информация по комментариям в разработке