माझा 'सोळावा' व्लॉग..😊 | दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा..💐| नवरात्रोत्सव - गरबा..💃| Rohi's Village Life

Описание к видео माझा 'सोळावा' व्लॉग..😊 | दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा..💐| नवरात्रोत्सव - गरबा..💃| Rohi's Village Life

हा माझा 'सोळावा' Vlog आहे. माझ्या माहेरी नवरात्रोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. त्यासाठी मी माहेरी गेली होती. मंदिरात गेले, गरबा नाचले, महाप्रसाद घेतला. बाबांनी केलेली शेती खूप मोठी झाली आहे. अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.

काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.

#Rohi'sLife
#Kokan
#VillageVlog

Комментарии

Информация по комментариям в разработке