तीन गुंठ्या मध्ये 10 प्रकारचे पाले भाज्या आणि सापळा पीक करडई पहा. (

Описание к видео तीन गुंठ्या मध्ये 10 प्रकारचे पाले भाज्या आणि सापळा पीक करडई पहा. (

नैसगिर्क शेती विधाते नैचरल फार्म मध्ये जीवामृत आणि घनजिवामृत आणि लिंबोळी पेंड चा वापर करून 10 प्रकार च्या पाले भाज्या ,सजीव अछादण आणि सापळा पीक करडई पहा आणि नैसगिर्क रित्या येणारी विविध नैसगिर्क पध्दतीने येणारी भाजी या video मध्ये दाखविले आहे लसुण लागवड, कांदा लागवड, कांदा चे बी कसे तयार करायचे सोप्या पद्धतीने
👇 हे खाली दिलेल्या video link मध्ये दाखविले आहे. 👇(‪@ashishvidhate2366‬)👇🙏🌿

1)कांदा चे बी कसे तयार करायचे सोप्या पद्धतीने
   • कांदा बियाणे कसे तयार करावे सोप्या पध...  

2)कांदा चे रोपं कसे तयार करायचे सोप्या पद्धतीने
   • सोप्या पद्धतीने कांद्याचे रोपं कसे तय...  

3)लसुण लागवड कशी करावी सोप्या पद्धतीने
   • लसूण लागवड कशी करावी नैसर्गिक शेतात(H...  

4)कांदा लागवड कशी करावी सोप्या पद्धतीने
   • कांदा लागवड कशी करावी🧅 नैसर्गिक शेतात...  

Комментарии

Информация по комментариям в разработке