Maharashtra Farmer Success Story: शेतकरी पुत्राने 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप कशी मिळवली?

Описание к видео Maharashtra Farmer Success Story: शेतकरी पुत्राने 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप कशी मिळवली?

#bbcmarathi #fellowship #mariecuriefellowship #Beed #maharashtrastudent
बीड जिल्ह्यातल्या रोहतवाडी गावचे तरुण डॉ. महेश नागरगोजे यांना प्रतिष्ठेची डॉ. मेरी क्यूरी फेलोशिप जाहीर झाली आहे. या फेलोशिप अंतर्गत महेश पुढची 2 वर्ष ब्रेन स्ट्रोक्स या आजारासंदर्भात संशोधन करणार आहेत.
पण, महेश कोण आहेत? त्यांनी ही फेलोशिप कशी मिळवली? या फेलोशिपसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा? पाहूया गावाकडची गोष्ट क्रमांक 86 मध्ये.

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке