बीज उत्पादन कांदा खत व्यवस्थापन| गोट कांदा भेसळ डोस| कांदा खत नियोजन| गोट कांदा लागवड|

Описание к видео बीज उत्पादन कांदा खत व्यवस्थापन| गोट कांदा भेसळ डोस| कांदा खत नियोजन| गोट कांदा लागवड|

बीज उत्पादन कांदा खत व्यवस्थापन| गोट कांदा भेसळ डोस| कांदा खत नियोजन| गोट कांदा लागवड|#kanda lagvad
गोट कांदा लागवड करत असताना सर्वप्रथम भेसळ डोस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे जो की कांद्याच्या पूर्ण लाइफ सायकल आणि त्यानुसार जमिनीमध्ये बेसल डोस च्या माध्यमातून दिलेले नत्र स्फुरद पालाश मायक्रो न्यूट्रिशियन योग्य खतांची उपलब्धता पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये आणि प्रत्येक अवस्थेमध्ये पिकास उपलब्ध झाले पाहिजे जमिनीमध्ये या सर्व या सर्व बाबींचाच विचार करून या ठिकाणी महत्वपूर्ण असा बेसल डोस सांगत आहोत शेतकरी बांधवांसाठी निश्चितचि माहिती उपयुक्त ठरेल माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा

Комментарии

Информация по комментариям в разработке