panchakoshadharit Gurukul (Ambarnath)

Описание к видео panchakoshadharit Gurukul (Ambarnath)

पंचकोशाधारित गुरुकुल,अंबरनाथ (अर्थात बारा तासांची शाळा) मधील शिक्षण हे सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीकोनातून कुटुंब,समाज,राज्य,राष्ट्र आणि विश्व सद्भावाची कल्पना दृढ करण्यास मदत करते. माणूस घडविण्याच्या प्रक्रियेत आपणा सर्वांचे सहकार्य मिळून समाज घडविण्याचा आमचा हा प्रयत्न यशस्वी होईल यात शंका नाही.

Комментарии

Информация по комментариям в разработке