वारसांच्या संमती शिवाय वडिलोपार्जित संपती विकता येते का ?

Описание к видео वारसांच्या संमती शिवाय वडिलोपार्जित संपती विकता येते का ?

‪@advocatepramoddhokale‬ वडिलोपार्जित संपतीत वारसांचा अधिकार असतो . अशी संपती विकताना वारसांची संमती घ्यावी लागते , परंतु काही प्रसंगी अश्या संमत्तिची गरज नसते. केव्हा गरज नसते ते समजण्यासाठी हा विडिओ शेवटपर्यंत पहा .

Комментарии

Информация по комментариям в разработке