Live bharat : जव्हार : 83 वर्षीय भिकल्या धिंडा जोपासताहेत आदिवासी संस्कृती, तारपा

Описание к видео Live bharat : जव्हार : 83 वर्षीय भिकल्या धिंडा जोपासताहेत आदिवासी संस्कृती, तारपा

तारपा वाद्य आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असून त्याचा वारसा जव्हार तालुक्यातील वाळवंडा येथील भिकल्या धिंडा हे दीर्घ काळापासून जोपासत आहेत.
भिकल्या धिंडा जिल्ह्यात आदिवासी तारपा वादक म्हणून ओळखले जातात. आदिवासी संस्कृती जपत तारपा वाद्य देश भरात प्रसिद्ध करण्यात धिंडा यांनी मौलाचे योगदान दिले आहे. संगीत नाटक अकादमीचा अमृत पुरस्काराने नुकताच दिल्ली येथे झालेल्या समारंभात भिकल्या धिंडा यांना गौरविण्यात आलं आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке